Menu Close

शौचालयाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी उज्जैन सिंहस्थपर्वात साधूंचे अश्‍लाघ्य स्वरूपात विडंबन !

sadhu-vidamban

उज्जैन : नुकत्याच पार पडलेल्या उज्जैन सिंहस्थपर्वात प्रशासनाकडून साधूंचे अश्‍लाघ्य स्वरूपात विडंबन करण्यात आले.

स्वच्छतेच्या आणि शौचालयाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाने लावलेल्या एका विज्ञापनामध्ये सफाई मोक्ष है जिंदगी से असे लिहिले होते. हे विज्ञापन सिंहस्थक्षेत्राच्या मध्यभागी लावण्यात आले होते. (हिंदूंनो, मध्यप्रदेश शासनाकडे याविषयी सनदशीररित्या आपला निषेध नोंदवून हिंदूंची क्षमा मागण्यास शासनाला भाग पाडा ! तसेच संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *