अफझलखानाचा वध केल्यानंतर शिवरायांच्या सामर्थ्याची कीर्ती देशभर पसरली होती. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रावर चाल करून येण्याचे औरंगजेबाचे कधीही धाडस झाले नाही. हिंदूंनीसुद्धा असा धाक निर्माण करणे…
जर आपण राम मंदिर रेल्वेस्थानकाला विरोध दर्शवला किंवा आंदोलन केले, तर वीर सेना सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या साहाय्याने सनदशीर मार्गाने मज्जीद रेल्वेस्थानकाला विरोध करेल.
वाई येथील प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे शिवप्रतापदिन अर्थात् अफझलखानवधाचा आनंदोत्सव श्री महागणपति घाटावर आयोजित करण्यात आला होता.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीवरील गंभीर आरोपांविषयी विधानसभेच्या आगामी अधिवेशनात आवाज उठवणार असून हे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडेही पाठवणार आहे, असे आश्वासन शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी…
हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकांचे आयोजन करणारे धर्माभिमानी श्री. सिद्राम चरकुपल्ली यांनी धर्मसभेच्या सेवेमध्येही हिरीरीने सहभाग घेतला. त्यानिमित्त त्यांचा सत्कार ह.भ.प. इंगळे महाराज यांनी केला.
हिंदूसंघटन आणि हिंदु ऐक्य यांसाठी कोल्हापूर येथे ११ डिसेंबर या दिवशी होणारी सभा महत्त्वपूर्व आहे. या सभेत भाग्यनगर येथील आमदार श्री. राजासिंह ठाकूर यांचे जाज्ज्वल्य…
पिंपरी (पुणे) येथील एच्ए आस्थापनाच्या पटांगणावर ३० नोव्हेंबर या दिवशी झालेल्या कुल जमाअती तंजीमआयोजित सरकारविरोधाच्या निषेध सभेत हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित प्रयत्नांमुळे असदुद्दीन ओवैसी अनुपस्थित राहिले.
हिंदू आणि हिंदु धर्म यांवर होणार्या विविध आघातांच्या संदर्भात येथील नायब तहसीलदार सौ. मीनल भामरे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गृहमंत्र्यांकडे द्यावयाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात…
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रतिनिधींनी शिवसेना-भाजपच्या खासदारांच्या घेतलेल्या भेटीचा छायाचित्रात्मक वृत्तांत !
कर्नाटकातील उडुपी येथे २७ नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. यामध्ये हिंदु जनजागृती समिती, श्रीराम सेना, सनातन संस्था, माता अमृतानंद इत्यादी संघटना सहभागी…