काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी संघटित व्हा ! – प्रा. श्रीकांत बोराटे, हिंदु जनजागृती समिती

विजयादशमीनिमित्त सीमोल्लंघन करायला हवा, असा संदेश हिंदूंना दिला आहे. सद्यस्थितीत हिंदु धर्मावर होणारे आघात परतवून लावण्यासाठी आणि हिंदुत्वाच्या शत्रूंना प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. काश्मीरमधील हिंदू आपल्याच देशात निर्वासितांचे जिणे जगत आहेत. Read more »

तळंदगे (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री दुर्गादौडीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

श्री दुर्गादौडीच्या समारोपाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी उपस्थित धर्माभिमान्यांना राष्ट्र आणि धर्म विषयावर मार्गदर्शन केले Read more »

राष्ट्रभावना दुखावणारी आक्षेपार्ह माहिती व्हॉटस् अ‍ॅपवर टाकणार्‍या धर्मांध मोहसीन कोल्हापुरे याला अटक : चार दिवस पोलीस कोठडी

नृसिंहवाडी येथील गौरवाड गावात रहाणारा मोहसीन मोजम कोल्हापुरे या धर्मांधाने अ‍ॅप व्हॉट्स अ‍ॅपवर कार्टूनद्वारे राष्ट्रीय भावना दुखावणारा संदेश पाठवला होता. यामध्ये त्याने भारताला तुच्छ लेखून पाकचा उदोउदो केला.
Read more »

नालासोपारा आणि जोगेश्‍वरी येथील बैठकांमध्ये धर्माभिमान्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद !

विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन व्हावे, यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने एक भारत अभियान-काश्मिर की ओर ही राष्ट्रव्यापी चळवळ राबवण्यात येत आहे. Read more »

धारवाड (कर्नाटक) : कृषी मेळ्यात ख्रिस्ती धर्मग्रंथांची विक्री करणार्‍यांना श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी चोपले !

कृषी मेळ्याच्या समारोप कार्यक्रमात ख्रिस्ती धर्मग्रंथांची विक्री करण्यास श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. या विक्री केंद्रावरील कार्यकर्ते बायबलची विक्री करतांना धर्मांतराचा प्रयत्न करत होते, असा आरोप श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. Read more »

देशप्रेमींना फाशी आणि ३० लाख हिंदूंची हत्या या सर्वांना गांधीच उत्तरदायी ! – ठाकूर अजयसिंह सेंगर, अध्यक्ष, महाराणा प्रताप बटालियन

वर्ष २००८ पासून ‘महाराणा प्रताप बटालियन’च्या वतीने गांधी जयंती हा दिवस निषेध म्हणून ‘काळा दिवस’ मानला जातो. गांधींमुळे देशाची फाळणी झाली असे प्रतिपादन महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष ठाकूर अजयसिंह सेंगर यांनी केले. Read more »

गणेशोत्सव मंडळांवरील अन्यायकारक कलमे न हटवल्यास आंदोलन छेडण्यात येईल ! – आमदार राजेश क्षीरसागर यांची चेतावणी

पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकार्‍यांवर पर्यावरण कायद्यांतर्गत गुन्हे प्रविष्ट केले आहेत. गुन्हे अजामीनपात्र असल्याने कार्यकर्त्यांना ३ मास कारागृहात रहावे लागू शकते. अनेक कार्यकर्त्यांचे शिक्षण आणि नोकरी यांना धोका निर्माण झाला आहे. Read more »

हिंदू सुरक्षित, तरच सरकार सुरक्षित ! – आमदार राजासिंह ठाकुर

आज केवळ मतांच्या राजकारणासाठी राष्ट्रभक्तांचा अपमान आणि राष्ट्रद्रोह्यांना संरक्षण मिळत असल्याने देशभरातील युवकांमध्ये खदखद आहे. त्यामुळेच हिंदु राष्ट्र वाचवणे, हे आपले दायित्व असून त्यासाठी संघटित व्हा. लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या थांबवण्यासाठी पुढाकार घ्या. Read more »

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे धर्मांतर करण्याचे कार्यक्रम पोलिसांनी कायमस्वरूपी रहित करावेत ! – भारतीय सिंधु सभा संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) येथे गेल्या ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून सिंधु समाजातील लोकांना आमिष दाखवून धर्मांतर करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. येथे येशूची प्रार्थना करण्याच्या नावाखाली कार्यक्रम आयोजित करून सिंधु समाजातील लोकांचे धर्मांतर करण्यात येत आहे. Read more »

दोन वासरांना धर्मांधांपासून वाचवून त्यांना गोशाळेत घेऊन जाण्यासाठी दिला लढा !

दुर्गाडी येथे मोठ्या प्रमाणात धर्मांधांची वस्ती आहे. या प्रकरणामुळे तेथे मोठ्या प्रमाणात धर्मांध जमले. तेव्हा हिंदुत्वनिष्ठही तेथे मोठ्या प्रमाणात जमले, त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांचा फौजफाटाही तेथे आला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​