बेंगळुरू येथील ‘मल्लेश्वरम् लेडीज असोसिएशन’ या व्यवस्थापन कौशल्याच्या महाविद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने ‘कन्या शौर्य अभियाना’चे आयोजन करण्यात आले होते.
यवतमाळ येथील रणरागिणी शाखेच्या वतीने भारी येथे महिलादिनाच्या निमित्ताने महिलांसाठी मार्गदर्शन ठेवण्यात आले.
देशात खालपासून वरपर्यंत सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार वाढला आहे. चिकित्सालये, शाळा-महाविद्यालये सर्वत्रच पैशाचा प्रभाव वाढत आहे.
११ मार्च या दिवशी येथील जंतरमंतर येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी लोकशाहीचे अधःपतन रोखण्यासाठी मतदान प्रक्रिया पारदर्शक करण्याची…
समाजसाहाय्य आणि पर्यावरणरक्षण यांची जाणीव ठेवून राबवले जाणारे खडकवासला जलाशय रक्षण अभियान धूलिवंदनच्या दिवशी म्हणजे १३ मार्च या दिवशी १०० टक्के यशस्वी झाले.
इंदूर येथील मानवतानगर येथे आयोजित एका बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे यांनी उपस्थितांना अध्यात्म, साधना, काळानुसार आवश्यक साधना या विषयावर मार्गदर्शन…
आजची स्त्री उच्चशिक्षित आणि आधुनिक होत आहे; मात्र महिलांची सुरक्षा आणि सन्मान यांचा प्रश्न भेडसावतच आहे. महिलांनी आधुनिकता आणि स्वैराचार यातील भेद लक्षात घ्यायला हवा.…
रासायनिक रंग लावून खडकवासला धरणात खेळण्यासाठी येणार्या नागरिकांपासून जलाशयाचे रक्षण व्हावे अर्थात् जलप्रदूषणाला आळा बसावा, या उद्देशाने गेली सलग १४ वर्षे हिंदु जनजागृती समिती अन्य…
तक्रार करणार्याचे फेसबूकवर केवळ २१२ फॉलोअर्स (अनुयायी) आहेत, तर सनी लिओनचे १८ लक्ष फॉलोअर्स आहेत. माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करणे म्हणजे या १८ लक्ष अनुयायांचा अवमान…
होळी आणि रंगपंचमी साजरी करण्याच्या नावाखाली अनुचित प्रकार करणार्यांवर विशेष लक्ष दिले जाईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी…