‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अयोग्य वर्तन थांबवावे, असे निवेदन पुत्तुरू (कर्नाटक) येथील तहसीलदार गार्गी जैन यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणार्या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करावीत, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अपप्रकार करणार्या युवकांना कह्यात घ्यावे, तेथे गस्त वाढवावी, वेगाने आणि मद्यपान…
मातृभूमीच्या रक्षणासाठी महाराणा प्रताप यांनी आजन्म लढा दिला. त्यांच्या त्यागामुळे ते अजरामर आहेत. महाराणांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन आपणही कृती केली पाहिजे.
पर्वरी येथील मॉल-द-गोवाच्या दर्शनी भागात ‘काल्वीन क्लीन जीन्स’चे अश्लील चित्र असलेला विज्ञापनफलक मॉलच्या व्यवस्थापकांनी हटवला. हा विज्ञापनफलक हटवण्याची मागणी ‘रणरागिणी’ शाखेच्या एका शिष्टमंडळाने मॉलचे संचालक…
‘तेलुगू भाषेतील आगामी ‘देवुडु’ या चित्रपटात भगवान शिव आणि श्री बालाजी यांचे विडंबन करण्यात आले आहे. याविषयी जनजागृती होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने धर्माभिमान्यांची एक बैठक…
ठाणे येथे माघी जयंती उत्सवानिमित्त अष्टविनायक मंडळात रणरागिणीच्या वतीने सौ. सुनीता पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
हिंदूंनो, या यशासाठी भगवान शिवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा !
‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ दिवस’ म्हणून साजरा करा, या मागणीसाठी रणरागिणी शाखेच्या वतीने येथे ८ फेब्रुवारीला राष्ट्रीय…
१४ फेब्रुवारीला असणार्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने वाराणसीच्या जिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे केली.
गेल्या काही वर्षांत १४ फेबु्रवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा भारतात साजरी केली जाते. पाश्चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या…