स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा विरोध डावलून संस्कृतीहीन ‘सनबर्न फेस्टिव्हल’ लवळे येथील ऑक्सफोर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे २८ डिसेंबरपासून चालू होत आहे.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी सामाजिक दुष्प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी आपण संघटित होऊन तन, मन, धन अर्पण करून सुराज्य अभियानात सहभागी होऊया, असे आवाहन…
राणी पद्मावतीचा अवमान करणार्या पद्मावती चित्रपटावर बंदी घाला, भारतीय सैनिकांवर दगडफेक करणार्या काश्मिरी युवकांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेऊ नयेत …
एखादी मुलगी लव्ह जिहादला बळी पडल्यास माझ्या धर्मातील एक स्त्री अल्प झाली, याची खंत आपल्याला वाटत नाही. जातींमध्ये आपण विखुरले गेलो आहोत.
प्रयाग माघ मेळ्यासाठी रेल्वे प्रशासनाने तिकिटांवर लावलेला अधिभार रहित करावा ! – हिंदु जनजागृती समिती
माघ मेळ्यासाठी प्रयाग येथे लाखो भाविक येतात. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे या भाविकांना माघ मेळ्याला येण्यासाठी आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.
हरियाणा राज्यातील फरिदाबाद जिल्ह्यातील खेडिकला गावातील धर्मशिक्षणवर्ग झाला. या वेळी दिवाळीचे महत्त्व या विषयावर माहिती देण्यात आली.
माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. चंद्रकांत वारघडे आणि अधिवक्ता मोहनराव डोंगरे यांनीही सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांचा खोटारडेपणा पुराव्यांसहित उघड केला.
असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे दक्षिण प्रांत अध्यक्ष श्री. महेश कोप्पा यांनी हिंदु जनजागृती समितीकडून आयोजित करण्यात आलेल्या शिवमोग्गा जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशनात केले.
छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे अन् हनुमंत यांच्या शौर्याचा इतिहास विसरल्यामुळे आज आम्हाला आमच्या शक्तीचे विस्मरण झाले आहे.
बनखेडी (हौशंगाबाद, मध्यप्रदेश) येथील पलिया पिपरिया येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद्भक्तमाल कथेच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रबोधन करण्यात आले.