राष्ट्रप्रेमी नागरिक समिती, पेडणे यांच्या बॅनरखाली विविध संघटनांनी १३ जानेवारी या दिवशी मोरजी भागात कार्निव्हलला विरोध दर्शवण्यासाठी पदयात्रा आयोजित केली होती.
समविचारी संघटनांसह आपले संबंध मित्रत्वाचे असायला हवेत. कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या धर्मबांधवांना साहाय्य करायला हवे. यातून हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया घातला जाणार आहे.
प्रत्येक जण जन्मतः हिंदूच असतो. नंतर इतर संस्कार करून बळजोरीने अन्य धर्मीय त्याच्यावर धर्म लादतात. हिंदु धर्म विश्व धर्म व्हायला काहीच अवघड नाही. केवळ हिंदूंना…
फ्रान्सिस परेरा यांनी धार्मिक स्थळांचे तोडफोड केल्याचे प्रथम मान्य केले होते; परंतु परेरा याचा हा कबुलीजबाब पुराव्यानिशी सिद्ध करण्यास पोलिसांनी प्रयत्न केलेले नाहीत आणि यासाठी…
राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी समाजात धर्म आणि राष्ट्र निष्ठा रुजवणार्या दैनिक सनातन प्रभातच्या रत्नागिरी आवृत्तीने १९ व्या वर्षात पदार्पण केले.
सौ. ज्योती पंडित यांनी प्रवचन घेतले. याचा लाभ NCC कॅम्प च्या ७५ विद्यार्थिनींनी घेतला. स्वसंरक्षणासाठी बचावाच्या क्लृप्त्याही या वेळी शिकवण्यात आल्या. विद्यार्थिनींनी ‘आमच्या गावातही असा…
निवेदनामध्ये कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीच्या अनुषंगाने गुन्हेगारांचा तपास होऊन त्यांच्याकडून राज्यात झालेली हानीभरपाई वसूल करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी यांसह अन्य मागण्या करण्यात…
हिंदुत्वरक्षण अन् हिंदु राष्ट्र निर्मिती या विषयांवर विचारमंथन आणि कृतीआराखडा ठरवण्यासाठी, तसेच सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या एकत्रीकरणासाठी ७ जानेवारी या दिवशी इंद्रप्रस्थ सभागृह, पुणे येथे प्रांतीय…
विशाळगड येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडावरील रस्ते आणि गड यांचे पावित्र्य राखण्याविषयी लावण्यात आलेला प्रबोधनात्मक फलक पालटण्यात आला.
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या विरोधात नोंद केलेले खोटे गुन्हे रहित करण्यात यावेत, यासाठी श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देण्यात आले.