Menu Close

इंदूर (तेलंगण) येथे स्थानिक केबल वाहिनीवरून महाशिवरात्रीविषयीच्या चर्चासत्रात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

केबल वाहिनीवरील चर्चासत्रात सहभागी झालेल्या सौ. तेजस्वी वेंकटापूर

इंदूर (तेलंगण) : येथे स्थानिक केबलवाहिनी ‘के ६’ वर नुकतेच महाशिवरात्रीविषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. तेजस्वी वेंकटापूर यांनी सहभाग घेतला. या केबल वाहिनीचे संपूर्ण इंदूर जिल्ह्यामध्ये प्रसारण होते. याची दर्शक संख्या ५० सहस्र आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *