Menu Close

कुणीही थुंकू नये, यासाठी देवता आणि धार्मिक प्रतीके यांच्या ‘टाईल्स’ लावण्यावर बंदी घाला : हिंदु जनजागृती समितीची मागणी

कुणीही थुंकू नये आणि कचरा टाकू नये, यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींमधील जिने, संरक्षक भिंती, कोपरे, तसेच अन्य ठिकाणी देवता, तसेच धार्मिक प्रतीके यांच्या ‘टाईल्स’…

वाराणसी : हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांच्या वतीने आयोजित अधिवक्ता कार्यशाळा

अधिवक्त्यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेमध्ये त्यांचे कौशल्य आणि ज्ञान यांद्वारे घटनात्मक लढा देणे आवश्यक ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या सेवेतील व्यक्तींसाठी असलेला ‘मराठीशाही पगडी आणि पोषाख’ हा गणवेश तात्काळ पालटण्यात यावा

मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश, मंत्रालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच राज्यपाल यांच्या वैयक्तिक सेवेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांचा पोषाख मराठेशाहीतील मावळ्यांच्या पोषाखाप्रमाणे असतो.

कचराकुंडी आणि मंदिर परिसर येथे ठेवलेले देवतांचे चित्र अन् पूजासाहित्य यांचे विडंबन रोखले

शहरातील अनेक जण भग्न झालेल्या देवतांच्या मूर्ती, जुने देवतांचे चित्र, पूजासाहित्य रस्त्यावरील कचराकुंडी अथवा मंदिर परिसर येथे ठेवतात. त्यामुळे देवतांची विटंबना होते. ही विटंबना रोखण्यासाठी…

‘हलाल सर्टिफिकेट’विषयी जनजागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उद्योजकांसाठी प्रबोधन

‘हलाल सर्टिफिकेट’विषयी जनजागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ७ मार्च या दिवशी कोल्हापूर येथे उद्योजकांसाठी प्रबोधन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

नवी देहली येथे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे हिंदु राष्ट्र संपर्क अभियान

राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील लाजपतनगर (नवी दिल्ली) आणि फरिदाबाद येथे हिंदु जनजागृती समितीकडून ‘लोकतंत्र आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.

देहली येथील ज्योतिष परिषदेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

ज्योतिषशास्त्र विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून संशोधन ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंनी धर्माचरण केल्यासच त्यांच्या सर्व समस्या संपतील ! – योगेश ठाकूर

हिंदु हा केवळ कौटुंबिक समस्यांनी नव्हे, तर व्यावहारिक समस्या, तसेच राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांमुळे अडचणीत येत आहे. केवळ धर्माचरणानेच हिंदूंच्या सर्व समस्या सुटतील.

महाराष्ट्रात ‘वैद्यकीय आस्थापना कायदा’ लागू करण्याची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

केंद्रशासनाचा ‘वैद्यकीय आस्थापना कायदा २०१०’ (क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट २०१०) लागू केल्यामुळे गरीब रुग्णांना परवडणारे वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. तसेच खासगी रुग्णालये, आधुनिक वैद्य आणि ‘पॅथॉलॉजी…

लोणावळा (जिल्हा पुणे) : ‘हलाल’ उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा व्यापार्‍यांचा निर्धार

धर्मांधांनी षड्यंत्र करून ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून एकप्रकारे आर्थिक जिहाद पुकारला आहे. याविषयी जागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १ मार्च…