Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे धर्मशिक्षणवर्गांचे संमेलन झाले !

जळगाव येथील विखरण गावात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ धर्मशिक्षणवर्ग चालू झाले. तिन्ही वर्गांचे एकत्रीकरण करून संमेलन आयोजित करण्यात आले होते.

महाराष्ट्रातील मदरशांना अनुदान देण्याचा निर्णय मागे घ्या – हिंदु जनजागृती समितीची मागणी

महाराष्ट्र राज्यातील ३०८ मदरशांना ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने’च्या अंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याच्या निर्णयाला हिंदु जनजागृती समितीने तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

अंडमानमधील यातनांचे दर्शन घडवणाऱ्या कोल्हू प्रात्यक्षिकात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

क्रांतीकारकांनी भोगलेल्या या अनन्वित अत्याचारांची जाणीव आताच्या पिढीमध्ये निर्माण व्हावी, यासाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’च्या वतीने कोलू फिरवण्याचे प्रात्यक्षिक ठेवण्यात आले होते.

पुणे : ‘विराट हिंदु संमेलना’त हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

आता आपल्याला हेच हिंदुत्व अधिक बळकट करून ‘हिंदु राष्ट्रा’च्या ध्येयापर्यंत पोचायचे आहे, असे मार्गदर्शन समितीचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. नवी सांगवी येथे आयोजित…

विद्यार्थ्यांचे ‘डिजिटल व्यसन’ रोखण्यासाठी ‘स्क्रीन टाईम’वर निर्बंध घालण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी

विद्यार्थ्यांमधील वाढते ‘डिजिटल व्यसन’ रोखण्यासाठी गोव्यात कर्नाटक राज्याच्या धर्तीवर ‘स्क्रीन टाईम’वर निर्बंध घालावा, अशी मागणी समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

रामराज्य स्थापनेसाठी देशभरात ८५० हून अधिक ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक ‘गदापूजन’ संपन्न!

गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्रपठण, शंखनाद आणि सामूहिक प्रार्थना केल्यानंतर ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप या गदापूजन कार्यक्रमात करण्यात आले.

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु एकता शोभायात्रे’चे आयोजन

हिंदु जनजागृती समितीने श्रीरामनवमीच्या शुभमुहूर्तावर भव्य ‘हिंदु एकता शोभायात्रा’ आयोजित केली होती. यात्रेच्या समारोपप्रसंगी सर्व संत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी भारतात रामराज्य स्थापन व्हावे, अशी…

पडेल (महाराष्ट्र) येथे सकल हिंदू संमेलनात हिंदूंना संघटित होण्याची हाक

हिंदु धर्म, संस्कृती, हिंदु परंपरांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने ‘सकल हिंदु समाज पडेल मंडल’च्या वतीने पडेल कॅन्टीन येथील पटांगणात भव्य सकल हिंदू संमेलन आयोजित…

मुंबईत प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे कार्य करण्याचा १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

बांगलादेशातील हिंदूंचे वंशविच्छेद, भारतातील हिंदूंवरील अत्याचार, लव्ह जिहादचे संकट, धर्मांतर आदी हिंदु धर्मावरील विविध आघातांच्या विरोधात संघटन आणि एकत्रितपणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करण्यासाठी मुंबई…

बिहार राज्यस्तराचे ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले !

‘भारत घटनात्मकदृष्ट्या हिंदु राष्ट्र व्हावे’, या अनुषंगाने पाटलीपुत्र येथील अनिसाबाद परिसरातील चित्रगुप्त समाज सभागृहात ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.