Menu Close

श्रीमंत बाजीराव पेशवे आणि बालगणेश या रूपांतील अशास्त्रोक्त पद्धतीच्या गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध !

यंदा गणेशोत्सवानिमित्त शहर आणि परिसरातील चौकाचौकांमध्ये श्री गणेशमूर्ती विक्री केंद्र उभारली आहेत. बालगणेश आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटांमुळे श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या वेषातील श्री गणेशमूर्ती…

देशातील शंभर कोटी हिंदूंनी बांगड्या भरलेल्या नाहीत, हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे – शिवसेना

‘हिंदूंनो, कश्‍मीर सोडा नाही तर मरा‘ अशी धमकी देणाऱ्या जिहाद्यांच्या पार्श्‍वभागावर लाथा मारून त्यांना पाकिस्तानात पिटाळून लावायला हवे. देशातील शंभर कोटी हिंदूंनी बांगड्या भरलेल्या नाहीत…

एबीपी माझाच्या पत्रकाराने मागितली गोरक्षकांची क्षमा !

श्री. शिवशंकर स्वामी यांनी गोरक्षणाचे कार्य तपश्‍चर्या म्हणून केले आणि अनेक कसायांवर ३०० हून अधिक गुन्हे प्रविष्ट केले आहेत. त्यांनाच एबीपी माझा बोगस गोरक्षक म्हणते.…

पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान संरक्षक कृती समितीची स्थापना !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात धार्मिक प्रथा-परंपरांचे पालन न होणे, गोशाळेतील गायींचा प्लास्टिक खाऊन मृत्यू होणे, तसेच प्रक्षाळपूजेसारख्या मुख्य धार्मिक विधींच्या तिथी पालटून प्रक्षाळपूजा करणे, असे मनमानी…

मध्यप्रदेशातील गोशाळेतील १ सहस्र २०० गायींचा मृत्यू !

गोशाळेत क्षमतेपेक्षा अधिक गायी आहेत. त्यामुळे त्यांना चारा पुरवण्यात अडचण येत आहे, औषधोपचारही देण्यात अडचण आहे, असे म्हटले जात आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या मते, पॉलिथीन…

तुळजापूर देवस्थान घोटाळ्याचे अन्वेषण असमाधानकारक : ८ आठवड्यांत अहवाल सादर करा ! – उच्च न्यायालय

तुळजापूर देवस्थान समितीच्या मालकीच्या २६५ एकर जमिनीच्या कागदपत्रांत अवैधरित्या फेरफार झाल्याचे वर्ष २००८ मध्ये उघड झाले होते. या प्रकरणी दोन शासकीय अधिकार्‍यांचे निलंबनही झाले होते.

एका विवाहित धर्मांधाने हिंदु युवतीला पळवून नेल्याने फोंडा येथे तणाव !

कुर्टी, फोंडा येथील एका प्रतिष्ठित हिंदु कुटुंबातील २९ वर्षीय युवती लव्ह जिहादला बळी पडली आहे. एका पन्नाशीच्या जवळ पोहोचलेल्या विवाहित, तसेच मुलांचा बाप असलेल्या धर्मांधाने…

काश्मिरी हिंदूंच्या रक्षणासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत ! – हिंदुत्वनिष्ठाची मागणी

बहुसंख्यांकांच्या हिताचा विचार व्हावा; म्हणूनच एक भारत अभियान – कश्मीर की ओर ही मोहीम आरंभण्यात आली आहे. आम्ही सर्व एका भारताचे हिंदू आहोत, जे आपल्या…

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या भ्रष्टाचाराची समयमर्यादेत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी !

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या भ्रष्टाचाराची समयमर्यादेत चौकशी पूर्ण करून दोषींवर त्वरित कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी ५ ऑगस्ट…

लष्कर-ए-इस्लाम संघटनेने हिंदूंना काश्मीर सोडण्याची धमकी देणारी भित्तीपत्रके लावली !

लष्कर-ए-इस्लाम या संघटनेने काश्मिरी हिंदूंना काश्मीर खोर्‍यातून निघून जावे अथवा मरण्यास सिद्ध व्हावे, अशा मजकुराची भित्तीपत्रके लावली आहेत. या संदर्भात पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला असून…