Menu Close

कराड येथील मुख्याधिकार्‍यांनी गणेशमंडळांवर लादलेल्या निर्बंधांच्या विरोधात गणेशभक्तांचा भव्य मोर्चा

कराड येथील गणेशभक्त गेली १०० हून अधिक वर्षे गणेशोत्सव साजरा करत आहेत. आतापर्यंत गणेशमंडळांनी शासनाला सहकार्यच केले आहे; पण कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी औंधकर यांनी गणेशमंडळांच्या…

पंजाब पोलिसांनी संपूर्ण हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या ! – राजासिंह ठाकूर, आमदार, भाजप

सतीशकुमार प्रधान यांच्या अटकेसंदर्भात भाग्यनगर (हैद्राबाद) येथील भाजपचे आमदार आणि श्रीराम युवा सेना या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे अध्यक्ष राजासिंह ठाकूर यांच्याशी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने चर्चा…

भाजपच्या कार्यकर्त्याने अनुभवला अंदमानमधील रुग्णालयांमध्ये चालणारा ख्रिस्ती धर्माचा प्रचार !

अंदमानच्या पोर्ट ब्लेअर शहरातील जी.बी. पंत रुग्णालयामध्ये उपचार घेणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्याला भेटण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी ३ ख्रिस्ती महिला गरीब हिंदु रुग्णांची भेट घेऊन त्यांचे…

अंतिमतः गणेशमूर्तींच्या गाळाचे समुद्रातच विसर्जन !

असे आहे तर मग कृत्रिम तलांवाचा घाट नेमका कशासाठी ? त्यातील प्लास्टिक कापडाच्या भ्रष्टाचारासाठी कि पुरोगाम्यांना खुष करण्यासाठी ?

पंजाब गोरक्षक दलाचे प्रमुख सतीशकुमार प्रधान यांना अटक !

पटियाला पोलिसांनी गोरक्षक दलाचे प्रमुख सतीश कुमार यांच्यासह गोरक्षक अरुण कुमार आणि कपिल यांना अटक केली आहे. गोरक्षणाच्या नावाखाली बेकायदा व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात…

गोरक्षकांत शिरलेल्या समाजकंटकांची सूची करण्यासह राजकारणातही असलेल्या समाजकंटकांची सूची बनवा !

शासनाच्या या भूमिकेमुळे एकीकडे धर्मनिरपेक्ष म्हणवणारे विविध पक्ष गोरक्षकांवरच कारवाई करणार, तर दुसरीकडे गोहत्या करणार्‍यांना मोकळे रान मिळणार आहे, असे श्री. ब्रह्मचारी यांनी निवेदनात म्हटले…

शिर्डीतील विकासानंतरच सरकारला निधी देण्याविषयी विचार करू ! – साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे

भाविकांना पायाभूत सुविधा देणे, हे श्री साई संस्थानचे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे शिर्डीच्या स्थानिक विकासानंतरच राज्य सरकारला निधी देण्याविषयी विचार करू, असे प्रतिपादन श्री साई संस्थानचे…

एर्नाकुलम् (केरळ) येथील मंदिरात लव्ह जिहादचा प्रयत्न !

या मंदिरामध्ये प्रतिदिन दुपारी महाप्रसाद असतो. मंदिरात महाप्रसाद ग्रहण करण्याच्या निमित्ताने येणारी मुसलमान मुले हिंदु मुलींशी जवळीक करण्याचा प्रयत्न करतात. नुकतीच या मंदिरात अशा प्रकारची…

केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरामध्ये १८६ कोटी रुपयांच्या सोन्याचा अपहार !

थिरूवनंतपुरम् : येथील प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिराच्या खजिन्यातून मौल्यवान हिरे आणि दागिने गायब झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेच्या अन्वेषणासाठी देवस्थान समितीने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका…

अत्याचारांच्या विरोधात पाकमध्ये अल्पसंख्यांकदिनी हिंदूंकडून निदर्शने !

पाकच्या २० कोटी लोकसंख्येत केवळ १० टक्के अल्पसंख्यांक आहेत. त्यात अधिक हिंदू आहेत. त्यांच्यावर स्वातंत्र्यापासून आतापर्यंत अत्याचार होत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक दिवस…