Menu Close

बांगलादेशातील हिंदूंच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार !

बांगलादेशातील हिंदूंच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार. हिंदु पुजार्‍यांनी पारंपरिक वेश धारण करणे सोडले, महिला हातात बांगड्या घालण्यास घाबरत आहेत

भाविकांसाठी मूर्तीदान ऐच्छिक विषय ! – कोल्हापूर मनपा उपायुक्तांचे हिंदु संघटनांच्या शिष्टमंडळास आश्‍वासन

श्री गणेश मूर्ती विसर्जन ही परंपरा पूर्वापार चालत आली आहे. ही महापालिकेने रोखू नये. मूर्तीदान मोहिमेच्या वेळी एखादी मूर्ती दुखावली गेल्यास याला सर्वस्वी महापालिका उत्तरदायी…

हिंदू स्वभिमानच्या राष्ट्रीय अध्यक्षा चेतना शर्मा यांचे प्रतिपादन, ‘हिंदूंनी त्यांच्या स्वरक्षणासाठी आत्मनिर्भर होणे आवश्यक !’

देशात ज्या भागात हिंदूंची लोकसंख्या घटली, त्या ठिकाणी हिंदु महिलांना अधिक प्रमाणात अत्याचार सहन करावे लागते आहेत. मुसलमान स्वत: एक मतपेढीच्या स्वरूपात प्रस्थापित झाले आहेत.

‘थँक गॉड बाप्पा…’ या गाण्यातून केलेले श्री गणेशाचे मानवीकरण म्हणजे श्री गणेशाचे विडंबनच !

देवात माणसाचे दुर्गण कसे असतील ? असे म्हणणे म्हणजे देव आणि माणसाला एका तराजूत तोलण्यासारखे आहे. धर्माचरण आणि साधना नसल्यामुळे सध्या अशा प्रकारे देवाचे मानवीकरण…

अमोनियम बायकार्बोनेट वापरण्याचा निर्णय ऐच्छिक ! – महापौर प्रशांत जगताप

हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या आंदोलनाचा परिणाम ! धर्मविरोधी कृतींविरोधात लढत राहिल्याने ईश्‍वराचा आशीर्वाद मिळून यश मिळत असल्याने धर्मनिष्ठांनी धर्माच्या बाजूने सतत लढत राहिले पाहिजे,…

जुने गोवे येथील हात कातरो खांब संरक्षित स्मारकांच्या सूचीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया चालू !

हिंदु जनजागृती समितीने केलेली मागणी आणि आंदोलनाची चेतावणी यांची दखल घेऊन गोवा राज्य पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याकडून जुने गोवे येथील हात कातरो खांबाला संरक्षित स्मारकांच्या…

हिंदुत्वनिष्ठांचे यश : ओला कॅब्सने श्री गणेशाचे विडंबनात्मक चित्र हटवले; मात्र क्षमा न मागितल्याने हिंदूंचा विरोध कायम !

वाहतुकीसाठी मोबाईल अ‍ॅपचा वापर करणारे ओला या भारतातील आस्थापनाने त्याच्या ब्लॉगवरील एका पोस्टमध्ये गणेशचतुर्थीला श्री गणेशाची चांदीची मूर्ती तुमच्या घरापर्यंत पोहोचवू असे विज्ञापन केले होते.

मलकापूर येथे डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महिलांच्या वतीने महिला प्रभात फेरी !

प्रदूषणकारी डॉल्बी वापरून गणेशोत्सव साजरा करणार्‍या मंडळांवर कारवाई व्हावी, तसेच पारंपरिक पद्धतीने भावपूर्ण गणेशोत्सव साजरा व्हावा, या मागणीसाठी येथील तनिष्का महिला गट, गणेश भक्त महिला…

वाराणसी येथील मणिकर्णिका घाटावर दाह संस्काराच्या स्थळांचा लिलाव

पैशांच्या लोभापाई अंत्यसंस्काराच्या वेळी आपल्याच धर्मबांधवांची अडवणूक करणार्‍या हिंदूंमुळेच हिंदूंचा त्यांच्या धर्मावरील विश्‍वास डळमळीत होतो ! धर्मापासून दूर नेणार्‍या अशा व्यावसायिक हिंदूंवर कठोर कारवाई केली…