मंदिरे ही भक्तांची श्रद्धास्थाने आणि शक्तीचा स्रोत असल्याने त्यांना जपायला हवे. डॉ. श्रीकांत केळकर यांनी सिद्ध केलेल्या या पुस्तकातून जगाला आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवण्याचे कार्य…
बांग्लादेशातील नेट्रोकोना येथे जिहाद्यांनी दुर्गादेवीच्या तीन मूर्ती तोडल्यानंतर या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नेट्रोकोना जवळील मायमेन सिंह होरोली या गावात शनिवारी रात्री ही घटना…
हिंदू आणि हिंदु धर्म यांवर होणार्या विविध आघातांच्या संदर्भात येथील नायब तहसीलदार सौ. मीनल भामरे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गृहमंत्र्यांकडे द्यावयाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात…
या देशात बहुसंख्य हिंदू असतांना हिंदूंच्या भावनांना किंमत दिली जात नाही. अल्पसंख्यांकांच्या धार्मिक यात्रांवर अनुदानाची खैरात केली जाते, तर हिंदूंच्या यात्रांवर कर लादले जातात. अशा…
प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक रहित करणे आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर बंदी घालणे यांसाठी विविध पक्षांच्या आमदारांना हिंदु जनजागृती समितीकडून निवेदने !
अय्यप्पा धर्म सेनेचे अध्यक्ष श्री. राहुल ईश्वर यांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई अथवा त्यांच्या पुरोगामी अनुयायांनी शबरीमाला मंदिरात येण्याचे धाडसच दाखवावे, अशी चेतावणी दिली आहे.
हिंदूंच्या उत्सव मंडळांवर कारवाई करण्यास कर्तव्यतत्परता दाखवणारे पोलीस मशिदींच्या बाबतीत कर्तव्यचुकार का होतात ?
कटियार म्हणाले की, रामराज्य येईल, असे काम करण्याची गरज आहे. जेणेकरून देशात समान नागरी आचारसंहिता लागू होईल. सर्वोच्च न्यायालयाचेही असेच मत आहे, असेही कटियार यांनी…
कर्नाटकातील उडुपी येथे २७ नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. यामध्ये हिंदु जनजागृती समिती, श्रीराम सेना, सनातन संस्था, माता अमृतानंद इत्यादी संघटना सहभागी…
कर्नाटक राज्यात भाजप आणि रा.स्व. संघ यांच्या १४ नेत्यांची हत्या करण्यात आली. त्यांतील ८ जणांवर प्राणघातक आक्रमणे होऊन गंभीररित्या घायाळ करण्यात आले होते.