Menu Close

एकविरा देवी मंदिराचा सोनेरी कळस चोरीला

कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिरावरचा कळस चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या कळसाला सोन्याचा मुलामा होता. या घटनेमुळे देवी भक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

हिंदुद्वेष्ट्याकडून स्वामी समर्थांवर अत्यंत अश्‍लील टीका करणारी फेसबूक पोस्ट : धर्मसभेकडून निषेध

स्वामी समर्थांवर माणिक कुरणे या हिंदुद्वेष्ट्याने अतिशय अश्‍लील भाषेत टीका करून त्यांचा अवमान करणारी फेसबूक पोस्ट केली आहे. केवळ लंगोट घातलेली, नग्न माणूस ….

लव्ह जिहाद असल्यावरून मेरठमध्ये न्यायालयात नोंदणी विवाह करणार्‍यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रोखले

शामली (उत्तरप्रदेश) येथे रहाणारा सद्दाम हुसेन आणि फरीदाबाद (हरियाणा) येथील महाविद्यालयातील हिंदु विद्यार्थिनी यांचा विवाह होणार होता. या हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची तक्रार…

फेसबूकवर हिंदूंच्या देवतांविषयी गलिच्छ लिखाण पोस्ट करणार्‍या डॉ. प्रांजल चौरे यांच्या विरोधात रत्नागिरीत गुन्हा प्रविष्ट

नवरात्रोत्सवात मूळचे रत्नागिरी येथील रहिवासी असलेले; मात्र आता नागपूर येथे होमिओपॅथीचा व्यवसाय करत असलेले डॉ. प्रांजल चौरे यांनी श्री दुर्गामाता, हिंदूंच्या देवता, ब्राह्मण यांविषयी अतिशय…

सोलापूर येथे लव्ह जिहादची १ सहस्र ३५० प्रकरणे ! – सौ. अलका व्हनमारे

मुलींची असुरक्षितता वाढली आहे. भारतामध्ये प्रती १५ मिनिटाला हिंदु मुलीवर बलात्कार होतो. आतापर्यंत एकदाही मुसलमान युवतीवर बलात्कार झाल्याचे ऐकिवात नाही. दुसर्‍या धर्मात जाऊ नको, हे…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी महिषासूरमर्दिनी दुर्गादेवीचा आदर्श समोर ठेवून शौर्यजागरण करा ! – श्री. प्रशांत जुवेकर

जगभरात शौर्यवान समाज म्हणून ओळखल्या जाणार्‍या हिंदु समाजाला मागील ७० वर्षांत शौयहीन बनवण्याचे षड्यंत्र चालू आहे. त्यामुळे आज हिंदुबहुल देशात हिंदूंच्याच अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला…

म्यानमारमधील निर्वासित हिंदूंना भारत हेच एकमेव आशास्थान !

बांगलादेशमधील छावण्यांमध्ये रहात असलेले म्यानमारमधील हिंदु निरंजन रूद्र म्हणाले की, भारताला हिंदूंचा देश मानले जाते. आम्ही केवळ भारतात येऊन शांतीपूर्ण जीवन जगू इच्छित आहोत. त्या…

श्री दुर्गादेवी विसर्जनाला प्रतिबंध करणार्‍या बंगाल सरकारचा निषेध

बंगालमध्ये मुहर्रम असल्याचे कारण सांगून श्री दुर्गादेवी विसर्जनाला प्रतिबंध करणार्‍या बंगाल सरकारच्या विरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २२ सप्टेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

रोहिंग्या मुसलमानांना त्वरित देशाबाहेर हाकला !

‘मोहरमच्या निमित्ताने बंगालमध्ये नवरात्रीनिमित्त दुर्गाविसर्जनावर घातलेली बंदी उठवावी आणि हिंदुद्रोही बंगाल सरकारला जाब विचारावा ?’, ‘साम्यवादी आणि धर्मांध यांच्याकडून होणारी हिंदू नेत्यांवरील आक्रमणे आणि हत्या…

यवतमाळ येथे काहीही कारण नसतांना पोलिसांकडून सार्वजनिक दुर्गाउत्सव मंडळाचा डीजे बंद

दुर्गा स्थापना मिरवणुकीतील सार्वजनिक दुर्गाउत्सव मंडळाचा डीजे वडगाव रोड पोलिसांनी बंद करून कह्यात घेतल्याने मंडळाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पालकमंत्री मदन येरावार यांच्या घराच्या ठिकाणी जाऊन त्यांना…