महानगरपालिकेने भाविकांचा विरोध झुगारून कृत्रिम हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा आग्रह धरला होता. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून ५७ ठिकाणी कृत्रिम हौद बांधण्यात आले.
कृत्रिम हौदात विसर्जित झालेल्या मूर्ती समुद्राच्या खाडीत किंवा दगडांच्या खाणीत टाकून दिल्या जातात, हौदातील पाणी जागेवर सोडून ते जलस्रोतात वा गटारात जाते, एकप्रकारे प्रदूषणासाठी हातभार…
अनंत चतुर्दशीला महादेववाडी येथे मुळा नदीपात्रातील घाटावर श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. तेथे कृत्रिम हौदही होते. विसर्जनानंतर हौदात अमोनियम बायकार्बोनेट घातले होते. अनंत चतुर्दशीच्या १० दिवसांनंतर…
२०१४ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्यभरात गंगा नदीमध्ये मूर्ती विसर्जन करू नये, असा आदेश दिला होता. जर बकरी ईदच्या वेळी बळी दिलेल्या प्राण्यांचे रक्त नदीत…
नारीनजारा डॉट कॉम ने सादर केलेल्या अहवालानुसार, आराकानच्या मोंगडॉ गावात रोहिंग्या मुसलमान आतंकवाद्यांनी १०० हून अधिक हिंदूंची हत्या केली आहे. या हत्यांमुळे सहस्रो हिंदूंना पलायन…
९ सप्टेंबरला या गणेशमूर्ती भग्नावस्थेत पाण्यात दिसू लागल्या. काही नागरिकांच्या मते, चिखली पंचायत कार्यालयापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या नाल्यात कचर्याप्रमाणे या मूर्ती पडल्या आहेत. ही…
पुण्यातील सांडपाण्यामुळे नद्यांची गटारे झालेली असतांना वर्षाचे ३६५ दिवस झोपलेले तथाकथित पर्यावरणवादी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुरोगामी संघटना यांना हिंदूंचा गणेशोत्सव आला की प्रदूषणाविषयी जाग येते.
आखाडा परिषद संत-महंतांचे प्रतिनिधित्व करते. आखाडा परिषदेने हिंदु धर्मातील महान संतपरंपरेच्या शिकवणीचे पालन करून अपप्रवृत्तींच्या चुकांवर पांघरूण न घालता समाजाला हानी पोहोचवणार्या भोंदू संतांची नावे…
जावेद हबीब यांच्या आस्थापनाच्या विज्ञापनात हिंदु देवतांची विटंबना केल्याच्या निषेधार्थ ठाणे शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने हेअर एक्सप्रेसो सलून समोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
ऑस्ट्रेलियातील ‘मीट अॅण्ड लिव्हस्टॉक ऑस्ट्रेलिया’ या आस्थापनाने तिच्या मटणाच्या विज्ञापनामध्ये गणपतीला कोकराचे मांस खातांना दाखवल्याचा प्रकार घडला आहे. या विज्ञापनाचा हिंदूंकडून विरोध करण्यात येत आहे.