एका १९ वर्षीय हिंदु मुलीचे लैंगिक शोषण करून बळजोरीने धर्मांतर करून तिला विकण्याचा प्रयत्न करणार्या अश्रफ, वसीम आणि अन्य एक युवक यांना अटक करण्यात आली.…
एका राज्यातील एका जिल्ह्यात एका संघटनेच्या माध्यमातून शेकडो जणांनी आत्मसाक्षात्कार प्राप्त केल्याची बतावणी करत ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारी संस्था कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
कारागृहामध्ये हत्येच्या प्रकरणात आरोपी म्हणून अटकेत असणारा छोटू भुईयां याचे कारागृहातच धर्मांतर करण्यात आल्याची तक्रार त्याने आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांनी याची चौकशी करण्याचा आदेश दिला…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक रवींद्र गोसाई (वय ६० वर्षे) यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. लुधियानामधील कैलाशनगर येथे ही घटना घडली. या आक्रमणात गोसाई…
बारिया कुटुंब रहात असलेल्या इमारतीत बहुसंख्य कुटुंबे ख्रिस्ती असून त्यांनी प्रथम विविध प्रलोभने दाखवून बारिया कुटुंबाचे धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.
सध्याच्या व्यवस्थेत प्रत्येक स्तरावर हिंदु धर्माला विरोध करणार्यांना नेमले गेले. त्यांनी प्राचीन भारतीय कला, विद्या, परंपरा यांना समाजापासून दूर केले.
पोलिसात तक्रार नोंदवण्यास गेलेल्या हिंदूंना वास्कोचे पोलीस निरीक्षक नोलास्को रापोज यांनी अपमानास्पद वागणूक दिली, तसेच पुन्हा भगवा ध्वज लावला, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी…
व्हॅलेन्शिया (स्पेन) स्थित ‘एसकलर तिएंडा’ या आस्थापनाने त्याच्या संकेतस्थळावरून चालू असलेली श्रीगणेशाची प्रतिमा छापलेल्या क्रॅश-पॅडची विक्री थांबवावी, अशी मागणी हिंदूंनी केली आहे. ‘स्वत:च्या आर्थिक लाभासाठी…
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले रायगड जिल्ह्यातील रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचा प्रतीवर्षी पालखी सोहळा साजरा करण्यात येतो. या सोहळ्यात पारंपरिक वाद्य वाजवण्याची १५६ वर्षांची प्रथा आहे.
लव्ह जिहादविषयी जागृती करणार्या राष्ट्र सेविका समितीने आता स्वतः पुढाकार घेऊन हिंदु तरुणींना विध्वंसापासून वाचवावे, हीच हिंदूंची अपेक्षा !