ऑस्ट्रेलियामध्ये ‘मीट अँड लाइव्हस्टॉक ऑस्ट्रेलिया’ या आस्थापनाने ४ सप्टेंबरला प्रसिद्ध केलेल्या एका विज्ञापनामध्ये श्री गणेश कोकराचे मटण खात असल्याचे दाखवले होते.
आंदोलनात ‘लव्ह जिहाद’ या भीषण समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याविषयी केंद्र सरकारला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
गुजरातमधील भाजप सरकारने स्वतःहून हे फलक काढून टाकले पाहिजेत आणि संबंधितांवर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी कारवाई केली पाहिजे, अशी धर्माभिमानी हिंदूंची अपेक्षा आहे !
हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांनी १८ सप्टेंबरला संविधान चौक येथे विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. २ वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी छायाचित्र काढले आणि चित्रीकरण…
भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हटले जाते. सर्वांना त्यांच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेने दिले आहे; मात्र ते तुडवून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री हिंदूंच्या स्वातंत्र्यावर गदा आणून आपली…
शास्त्रीनगर येथे धर्मांध आफताब सरकवास याने ६ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता सौ. पूजा महाडिक यांचा त्यांच्या रहात्या घरात धारधार शस्त्राने खून केला. आफताब सौ. महाडिक…
अटक करण्यात आलेल्यांमध्ये रिझवान खान, सलमान, महंमद वारीश, शबीर कासीम, अबुल कलाम, सलमान आणि महंमद शबीर यांचा समावेश आहे. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली…
पतितपावन संघटनेच्या वतीने शहरप्रमुख श्री. सीताराम खाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. हिंदूंच्या भावना दुखावल्याविषयी ठेकेदारावर त्वरित कारवाई व्हावी आणि शिवमंदिर पूर्ववत उभे करून द्यावे…
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुर्गापुजेवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजप यांना चेतावणी दिली आहे की, शस्त्र पूजनाचा कार्यक्रम साजरा…
जगातील सर्वश्रेष्ठ समजला जाणारा हिंदु धर्म आणि संस्कृती, प्रथा आणि परंपरा यांना बुद्धीने छेद देऊन तथाकथित पुरो(अधो)गामी हिंदूंना धर्म आणि संस्कृती यांच्यापासून दूर नेऊ पहात…