रामनगर जिल्ह्यातील मागडी तालुक्यात असलेल्या तिप्पसंद्र गावात १०० एकर भूमीवर ३२० कोटी रुपये खर्च करून ‘कर्नाटक राज्य संस्कृत विश्वविद्यालय’ बांधण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने सर्व राज्यांत १ ते ७ जानेवारी या काळात सूर्यनमस्कार कार्यक्रम आयोजित करण्याचा आदेश दिला आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्यांना या कार्यक्रमामध्ये…
भाजपचे नेते आणि माजी मंत्री बृजमोहन अग्रवाल यांनी आरोप केला की, ही संघटना पाकच्या कराचीमधील आहे. या संघटनेने शहरातील बोरियाखुर्द भागातील भूमीवर सामुदायिक भवन बांधण्यासाठी…
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ हा भारतियांच्या पराभवाचे प्रतीक आहे. भारतियांना पराभूत करणार्या इंग्रजांचा विजयदिन साजरा करणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह…
हिंदूबहुल भाग, हिंदूबहुल विद्यार्थी आणि हिंदु शिक्षक असताना शाळेत ख्रिसमस साजरा न करण्यासाठी शिक्षिकेने केलेले प्रयत्न येथे दिले आहेत.
हिंदूंच्या धार्मिक कृतींवर अशा प्रकारचे शुल्क घेणे म्हणजे नवा औरंगजेबी ‘जिझिया कर’च होय ! याचा हिंदु संघटनांनी प्रखर विरोध करून तो रहित करण्यास भाग पाडले…
कोंढवा येथे गोवंशांची कत्तल करून ते मांस पिंपरी-चिंचवड येथे विक्रीसाठी आणलेल्या लोकांवर बजरंग दलाच्या साहाय्याने पिंपरी पोलिसांनी २ जानेवारी या दिवशी कारवाई केली आहे.
‘लव्ह जिहाद’विरोधी कायदे करूनही अशा प्रकरणांना आळा बसत नसेल, तर हिंदूंनी त्यांचे वेगळे न्यायालय स्थापन करून अशा जिहाद्यांना शिक्षा करण्याची वेळ आली आहे, असे वाटल्यास…
शुक्रवार, ३१ डिसेंबर या दिवशी बांगलादेशातील लालमोनिरहाटच्या हातीबांधा उपजिल्ह्यातील गेंडुकुरी गावात ३ हिंदु मंदिरांच्या दारांवर आणि एका हिंदु व्यक्तीच्या घराच्या दारावर कच्च्या गोमांसाने भरलेल्या पॉलिथिनच्या…
त्यांच्या नातेवाइकांनीही त्यांच्याशी फारकत घेतली आहे. तसेच अहसान यांना धमकीचे दूरभाष येत असून ‘अहसान आता ‘मुसलमानेतर’ झाला आहे’, असे सांगण्यात येत आहे.