काश्मिरी हिंदूंप्रमाणे इतरत्रच्या हिंदूंची स्थिती न होण्यासाठी स्वतःची सिद्धता करा ! – हेमंत खत्री, हिंदु जनजागृती समिती

काश्मिरी हिंदूंना जशा यातना भोगाव्या लागल्या आणि त्यांच्या भूमीमधून पलायन करावे लागले, त्याप्रमाणे भारतात इतरत्रच्या हिंदूंंची स्थिती होऊ नये यासाठी स्वतःची सिद्धता करा अन् हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सज्ज व्हा. आज हिंदु धर्मावर अनेक प्रकारची आक्रमणे होत आहेत. Read more »

आता केवळ एकच लक्ष, ‘हिंदु राष्ट्र’ ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समितीकडून घेतली जाणारी हिंदु राष्ट्र-जागृती सभा ही केवळ सभा नाही. या माध्यमातून हिंदूंना संघटित करण्याचा एक आगळावेगळा उपक्रम राबवला जात आहे. या सभेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राविषयी सातत्याने सांगितले जात आहे. हासुद्धा एक प्रकारच्या स्वातंत्र्यसमराचाच भाग आहे. Read more »

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात तन, मन आणि धनाने सहभागी व्हा ! – विद्याधर जोशी

रामसेतू बांधतांना खारीनेही आपला वाटा उचलला आहे तसेच आपणही हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात तन, मन आणि धन यांनी सहभागी होणे आवश्यक आहे, असे श्री. विद्याधर जोशी यांनी ‘हिंदु राष्ट्रा’ची संकल्पना सांगतांना सांगितले. Read more »

जानेवारी २०२० मधे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभांचा वृत्तांत

किवळे येथील भैरवनाथ मंदिरात हिंदु जनजागृती समितीने हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित केली होतीम. या वेळी १०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. Read more »

हिंदु संस्कृतीचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करा ! – सौ. वैशाली परांजपे, सनातन संस्था

हिंदु संस्कृतीचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करा आणि श्रद्धेने धर्माचरण करा. देव असल्याची प्रचीती तुम्हाला आल्याविना राहणार नाही. Read more »

धुळे येथील सभेत भाजप आमदार टी. राजासिंह यांच्यावर हल्ल्याचे षडयंत्र ?

काल २२ डिसेंबर रोजी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे येथे घेण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत संशयास्पद हालचाली करणारा एक मुस्लिम युवक कार्यकर्त्यांना आढळून आला. Read more »

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे ! – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीने श्री बेताळ मंदिर सभागृह, प्रियोळ, म्हार्दोळ येथे आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त श्री. गोविंद चोडणकर बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत यांची उपस्थिती होती. Read more »

गडचिरोली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर व्याख्यान !

आदर्श व्यक्तिमत्त्व असलेल्या राणी लक्ष्मीबाई, राष्ट्रमाता जिजाऊ यांसारख्या भारतीय ऐतिहासिक स्त्रियांविषयी, तसेच सध्याच्या आधुनिक कर्तृत्ववान स्त्रियांचे अनुकरण केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. प्रगती मामीडवार यांनी येथे केले. Read more »

देशांतर्गत आतंकवाद संपवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक : वैद्य उदय धुरी

मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी तसेच देशांतर्गत इस्लामिक आतंकवाद, धर्मांतर, लव्ह जिहाद हे नष्ट करण्यासाठी हिंदूंचे संघटन करून घटनात्मक मार्गाने हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, ही काळाची आवश्यकता आहेे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते वैद्य उदय धुरी यांनी येथे केले. Read more »

वर्ष २०२३ मध्ये भगवंताच्या कृपेने हिंदु राष्ट्र येणारच : कु. प्रतीक्षा कोरगावकर

सुरेगाव, नेवासा (जिल्हा नगर) येथे झालेली हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला ३०० हून अधिक धर्मप्रेमी युवक आणि महिला उपस्थित होत्या. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​