दक्षिण गोव्यातील ‘इन्स्टाग्राम’ अकाऊंटधारक राबिया आणि शाझिया ककर (वय २१ वर्षे) या जुळ्या बहिणींनी ‘इन्स्टाग्राम’ पोस्टच्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ही पोस्ट सर्वत्र…
‘हेन्री जॅक्सन सोसायटी’ने ही पहाणी केली आहे. शार्लोट लिटलवुड यांनी या पहाणीचा अहवाल सिद्ध केला आहे. पहाणीत ९८८ हिंदु पालकांशी संवाद साधण्यात आला, तर ब्रिटनमधील…
‘स्क्वींट नियोन’ या ट्विटर अकाऊंटने ‘गोवा येथील ‘डी.ए.व्ही.’ पब्लीक स्कूलमध्ये शिकणार्या २ मुसलमान बहिणींनी हिंदु आणि हिंदु धर्म यांचे विडंबन केले आहे’, अशी माहिती गोवा…
शिक्षण विभागाने ही मूर्ती दुसर्या मजल्यावरील मोकळ्या जागेत दर्शनी भागात ठेवली; मात्र गत अनेक वर्षांपासून ही मूर्ती धुळखात पडून आहे.
भारत नास्तिक संघाचे तेलंगाणा राज्य अध्यक्ष बैरी नरेश यांनी १९ डिसेंबरला कोडंगल जिल्ह्यातील रावुल पल्ली गावामधील एका सभेमध्ये भगवान अय्यप्पा स्वामी यांच्या जन्माविषयी अवमानकारक विधान…
भगवान अय्यप्पाविषयी अश्लाघ्य वक्तव्ये करणार्या ‘भारत नास्तिक संघा’चे अध्यक्ष बैरी नरेश यांच्यावर कडक कारवाईची मागणी करत अय्यप्पा स्वामींच्या भक्तांनी तेलंगाणा राज्यात ठिकठिकाणी निदर्शने केली.
अभिनेते अजय देवगण यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘थँक गॉड’ या आगामी चित्रपटातून हिंदूंच्या ‘चित्रगुप्त’ या देवतेचे विडंबन करण्यात आल्याने त्याच्या प्रदर्शनावर स्थगिती आणणारी याचिका सर्वोच्च…
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी ‘जिहाद केवळ इस्लाममध्येच नाही, तर श्रीमद्भगवद्गीता आणि ख्रिस्ती धर्मातही आहे’, असे संतापजनक विधान केले आहे.…
चित्रपटातून देवीदेवतांचे विडंबन करून जे कोट्यवधी रुपये उकळू पहात आहेत, अशा चित्रपटांवर आजीवन बंदी आणण्याची आवश्यकता आहे, असे सडेतोड प्रतिपादन भाजपचे आमदार श्री. राम कदम…
भु श्रीरामचंद्र यांचा विज्ञापनातून अवमान करणार्या ‘मंगलम् ऑर्गेनिक्स’ या कापूर बनवणार्या आस्थापनाचे मालक पंकज दुधोजवाला यांनी समस्त रामभक्त आणि भाविक यांची सार्वजनिक क्षमा (माफी) मागितली…