Menu Close

ओएल्एक्स् इंडिया या संकेतस्थळाकडून विज्ञापनाद्वारे हिंदु साधूंचे विडंबन !

ओएल्एक्स् इंडिया हे वापरलेले भ्रमणभाष, फर्निचर, भ्रमणसंगणक (लॅपटॉप) इत्यादी गोष्टी विकण्यासाठी विनामूल्य विज्ञापन करणारे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर प्रसारित केलेल्या एका विज्ञापनामध्ये हिंदु साधूंचे विडंबन…

स्टार प्लस वाहिनीवरील ‘सिया के राम’ या मालिकेत श्रीराम आणि सीता यांचे विडंबन

स्टार प्लसवरून प्रसारित करण्यात येणार्‍या सिया के राम या दूरदर्शन मालिकेत श्रीराम आणि सीता यांचे विडंबन करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी हिंदु जनजागृती समितीकडे आल्या आहेत.

अमेरिकेतील ‘सोसायटी ६’ आस्थापनेच्या संकेस्थळावर ॐ चिन्ह असलेल्या उत्पादनांची विक्री : फोरम् फॉर हिंदु अवेकनिंगकडून निषेध

अमेरिकेतील कलाकार जेने विल्सन यांनी निर्माण केलेल्या अनेक उत्पादनांवर हिंदूंचे ॐ हे पवित्र धार्मिक चिन्ह छापून ती उत्पादने सोसायटी ६ या संकेतस्थळावर विक्रीस ठेवून ॐ…

‘फॉर्च्यून’ या मासिकाने अ‍ॅमॅॅझॉन आस्थापनाच्या मुख्याधिकार्‍यांना दाखवले श्रीविष्णूच्या रूपात !

अमेरिकेतील फॉर्च्यून मासिकाच्या मुखपृष्ठावर अ‍ॅमेझॉन आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजस यांचे विष्णूच्या अवतारातील छायाचित्र छापल्याने एकच वादंग सुरु आहे.

न्यायालयाकडून क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट

भारतीय क्रिकेट संघाचे तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांना विष्णूच्या रूपात दाखवण्यात आल्याप्रकरणी अनंतपूरच्या एका न्यायालयाने धोनी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. यासह याप्रकरणी धोनी…

‘शिवशक्ती फूड्स’च्या उत्पादनावरील देवीचे चित्र काढण्याची व्यापार्‍याची सिद्धता !

भाईंदर येथील ‘शिवशक्ती फूड्स’ यांची ‘माँ काली’ नावाने छापलेली कुरमुर्‍याची पिशवी कचर्‍यात आढळून आली. पिशवीच्या चारही कोपर्‍यात कालीमातेची त्रिशूळाच्या रूपात चित्रे होती. एक हिंदु आणि…

देवतांच्या चित्रांच्या टाईल्स काढण्यासाठी नगरपालिका आणि तहसील कार्यालय यांना निवेदन सादर

येथील नगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या इमारतीच्या जिन्यामध्ये देवतांचे चित्र असलेल्या टाईल्स लावण्यात आल्या होत्या. हे पाहून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या व्यवस्थापकांचे प्रबोधन केले…

यूसी ब्राऊजर आस्थापनाद्वारे हिंदूंचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम यांचे घोर विडंबन

दिवाळीच्या रक्षणासाठी राम युसी ब्राऊजरचे साहाय्य घेतो ? या नावाने प्रसारित करण्यात येणार्‍या विज्ञापनातून हिंदूंचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम यांचे घोर विडंबन केले आहे.