भरूच (गुजरात) : धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंना नवरात्रोत्सव साजरा न करण्याची धमकी !

गुजरात येथे मुसलमानबहुल इखर गावातील स्थानिक हिंदु समाजाला तेथील मुसलमानांनी ‘नवरात्रीच्या वेळी गरब्याचे आयोजन केल्यास तोडफोड करू’, अशी धमकी दिली आहे. या प्रकरणी या हिंदूंनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. Read more »

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘हलाल प्रमाणपत्रा’च्‍या विरोधात भाजपचे खासदार संजय सेठ यांना निवेदन सादर

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने पूर्व आणि ईशान्‍य भारताचे राज्‍य संघटक श्री. शंभू गवारे यांनी भाजपचे खासदार श्री. संजय सेठ यांची ‘हलाल प्रमाणपत्र’ सक्‍तीच्‍या विरोधात भेट घेतली. Read more »

धर्मांतरविरोधी कायद्यासाठी अधिवेशनामध्‍ये लक्षवेधी मांडू – राम सातपुते, आमदार, भाजप

हिंदु धर्मातील गरीब, आर्थिकदृष्‍ट्या मागास असलेल्‍या व्‍यक्‍तींना लक्ष करून त्‍यांचे धर्मांतर केले जाते. त्‍यासंदर्भात पोलीस ठाण्‍यात तक्रार करूनही पोलीस दुर्लक्ष करतात. त्‍याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. Read more »

श्री पुण्‍येश्‍वर मंदिराजवळील अनधिकृत मशिदीचे बांधकाम ४८ घंट्यात हटवा ! – महेश लांडगे, आमदार, भाजप

पुणे – आम्‍ही हिंदवी स्‍वराज्‍याचे संस्‍थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे अनुयायी आहोत. Read more »

तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्यासाठी अधिवेशन झाल्यानंतर बैठक बोलवू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. Read more »

बंगाल पंचायत निवडणुकीत हिंसाचार : १५ जण ठार !

बंगाल राज्यात ८ जुलै या दिवशी २२ जिल्ह्यांतील ६४ सहस्र ८७४ ग्रामपंचायतींच्या जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून येथे हिंसाचार चालू झाला होता आणि तो प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही मोठ्या प्रमाणात दिसून आला. Read more »

महाराष्ट्र : अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण !

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण करण्याची घोषणा केली. Read more »

‘आतंकवादी आक्रमणात भाजपचा एकही नेता अद्याप मेलेला नाही ’- मुख्यमंत्री सिद्धरामय्या

भाजप सातत्याने सांगत आहे की, काँग्रेस आतंकवादाला प्रोत्साहन देत आहे; मात्र आमचे नेते इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे आतंकवादी आक्रमणाला बळी पडले आहेत, असे विधान कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. Read more »

उत्तरप्रदेशमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपट करमुक्त !

मध्यप्रदेशनंतर आता उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने ‘द केरल स्टोरी’ चित्रपट करमुक्त केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी मंत्र्यांसमवेत १२ मे या दिवशी हा चित्रपट पहाणार आहेत. Read more »

मालवणी (मुंबई) येथे रामनवमीच्या शोभायात्रेत दंगल !

मुसलमानबहुल भाग असलेल्या येथील मालवणी येथे श्रीरामनवमीच्या दिवशी निघालेल्या शोभायात्रेत धर्मांधांनी दंगल घडवली. मालवणी गेट क्रमांक ५ येथे शोभायात्रा आल्यावर दंगलीला आरंभ झाला. येथे मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या, तसेच पादत्राणेही फेकण्यात आली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​