हावडा (बंगाल) येथे धर्मांध मुसलमानांकडून श्रीरामाच्या मिरवणुकीवर आक्रमण

बंगालच्या हावडा येथे २४ जानेवारीच्या रात्री बेलीलियास मार्गावरील प्रभाग क्रमांक १७ येथे धर्मांध मुसलमानांनी श्रीरामाच्या मिरवणुकीवर आक्रमण केले. या वेळी स्थानिक शिवमंदिराचीही तोडफोड करण्यात आली. Read more »

बंगालमध्ये मकरसंक्रांत आणि श्रीरामनवमी या सरकारी सुट्ट्या रहित, तर ‘शब-ए-बारात’ला सुटी !

बंगालच्या वर्ष २०२४ च्या सरकारी दिनदर्शिकेमध्ये मकरसंक्रांत आणि श्रीरामनवमी या दिवशी असणार्‍या सुट्या रहित करण्यात आल्या आहेत, तर ‘शब-ए-बारात’ या मुसलमानांच्या सणाला सुटी देण्यात आली आहे. यामुळे भाजपने टीका केली आहे. Read more »

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांची हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट !

मकरसंक्रांतीच्या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या  शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी भाजपचे नगर अध्यक्ष श्री. विवेक जोशी आणि अन्य पदाधिकरी उपस्थित होते. Read more »

शाजापूर (मध्यप्रदेश) येथे हिंदूंच्या फेरीवर दगडफेक !

८ जानेवारी या दिवशी मध्यप्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात ३० ते ४० हिंदूंनी संध्याकाळची फेरी काढली होती. ही फेरी अखंड आश्रमासमोरील रस्त्यावरून जात असतांना मुसलमान जमावाने फेरी अडवली आणि शिवीगाळ करत फेरीवर दगडफेक केली. Read more »

आमिषांना बळी पडून हिंदु धर्माचा त्याग करू नका ! – अभिनेत्री मालविका अविनाश

लव्ह जिहादमुळे आपला धर्म त्यागून इस्लाममध्ये धर्मांतरित होणार्‍या तरुणींनी प्रथम, ‘आपण काय काय गमावून बसलो आहोत ?’, याचा विचार केला पाहिजे. ‘आमिषांना बळी पडून हिंदु धर्माचा त्याग करू नका’, असे आवाहन अभिनेत्री आणि भाजपच्या नेत्या मालविका अविनाश यांनी केले. Read more »

एकाही रोहिंग्या किंवा बांगलादेशी घुसखोराला राजस्थानमध्ये राहू देणार नाही – बालमुकुंद आचार्य, नवनिर्वाचित आमदार, भाजप

राजस्थान विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर भाजपचे  जयपूरमधील हवामहल मतदारसंघातून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार बालमुकुंद आचार्य यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. Read more »

हिंदु राष्ट्रासाठी लढत राहीन – टी. राजा सिंह, हिंदुत्वनिष्ठ आमदार

येथील गोशामहल मतदारसंघातून तिसर्‍यांदा निवडून आलेले भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी ४ डिसेंबर २०२३ या दिवशी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. Read more »

प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजा सिंह यांचा हिंदु जनजागृती समितीकडून सत्कार !

गोशामहल मतदार संघातील भाजपचे उमेदवार म्हणून प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजा सिंह ८० सहस्रांहून अधिक मते मिळाली आहेत. टी. राजा सिंह येथून तिसर्‍यांदा विजयी झाले आहेत. Read more »

अकबरुद्धीन ओवैसी यांनी आसाममध्ये पोलिसांना धमकी दिली असती, तर ५ मिनिटांत त्यांचा हिशेब करण्यात आला असता – हिमंत बिस्व सरमा

तेलंगाणात लांगूलचालनाच्या राजकारणामुळे पोलीस आणि काँग्रेस अन् सत्ताधारी भारत राष्ट्र समिती हे राजकीय पक्ष काहीही बोलत नाहीत’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी व्यक्त केली आहे. Read more »

उत्तराखंडमध्ये आता प्रत्येक मशीद, दर्गा आणि मदरसा यांना उत्पन्न अन् मालमत्ता यांची माहिती द्यावी लागणार !

भाजपशासित उत्तराखंड राज्यातील प्रत्येक मशीद, दर्गा आणि मदरसा यांना उत्पन्न अन् मालमत्ता यांची माहिती द्यावी लागणार आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी राज्यातील वक्फ बोर्डाला माहिती अधिकार कायद्याच्या अखत्यारीत आणण्यात आले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​