मॉरिशसमध्ये आतंकवाद्यांकडून कालीमातेची ९ मंदिरे उद्ध्वस्त !

मॉरिशसमध्ये काही दिवसांपूर्वी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात कालीमातेची ९ मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. या आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यात पोलिसांना अपयश ! Read more »

अमेरिकेच्या कोलोरॅडोमधील गोळीबारात दोघांचा मृत्यू

कोलोरॅडोमधील वॉलमार्ट दुकानात झालेल्या गोळीबारात २ जण ठार, तर १ महिला घायाळ झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अनेकांची सुटका केली. Read more »

अमेरिकेत आतंकवाद्याने ‘अल्ला हू अकबर’ ओरडत ट्रकद्वारे लोकांना चिरडले, ८ ठार

सैफुल्लो हबीबुल्लाएव्हीक सायपोव्ह असे या आतंकवाद्याचे नाव असून तो उझबेकीस्तानचा रहिवासी आहे. तो ७ वर्षांपूर्वी अमेरिकेत आला होता. त्याने हा ट्रक भाड्याने घेतला होता, असे पोलिसांनी सांगितले. Read more »

सोमालियामधील आत्मघातकी आक्रमणामध्ये २५ जण ठार, ३० घायाळ

सोमालियाची राजधानी मोगादिशूम येथे मंत्रीमंडळाची बैठक होणार होती. पोलिसांनी या वेळी एका मंत्र्यांसह ३० जणांना येथून सुरक्षित बाहेर काढले. या आक्रमणाचे दायित्व जिहादी आतंकवादी संघटना अल् शबाबने घेतली आहे. Read more »

प्रसारमाध्यमे आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या पाठपुराव्यानंतर धर्मांधाला पुन्हा अटक

घटना १७ ऑक्टोबरला घडली असून पीडित मुलीने तक्रार दिल्यावर नेहरूनगर पोलिसांनी आरोपी इम्रान शेख याला अटक केली. अतिशय निर्दयीपणे या इम्रानने या युवतीला मारहाण केल्याचे  सीसीटीव्हीमध्ये दिसते. Read more »

बलुचिस्तानच्या क्वेटामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ७ पोलीस ठार आणि २२ घायाळ

पाकच्या बलुचिस्तानमधील क्वेटा शहरामध्ये पोलिसांना घेऊन जाणार्‍याा एका ट्रकला लक्ष्य करून करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटामध्ये ७ पोलीस ठार आणि अन्य २२ जण घायाळ झाले. Read more »

अवैध पशूवधगृहांची चौकशी करणार्‍या पथकावर धर्मांध गोतस्कराकडून आक्रमण

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेंगळुरू शहरातील अवैध पशूवधगृहांवर कारवाई करण्यासाठी एका पथकाची स्थापना करण्यात आली होती. Read more »

बेंगळुरू येथील बसस्थानकावर ५ धर्मांधांकडून चोरीच्या हेतूने सनातनच्या साधकावर चाकूने आक्रमण

धर्मांधांनी त्यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला; मात्र श्री. श्रीकांत चौधरी यांनी तो सतर्कतेने रोखला. या वेळी धर्मांधांनी श्री. चौधरी यांच्या जवळील २ भ्रमणभाष आणि पैशाचे पाकीट चोरून पळ काढला. Read more »

सोमालियाच्या राजधानीवर दहशतवादी हल्ला, २३१ जणांचा मृत्यू

राजधानीमधील के-५ इंटरसेक्शन भागात असणाऱ्या एका हॉटेलबाहेर उभ्या असणाऱ्या कारमध्ये हा शक्तिशाली स्फोट झाला आहे. या भागात अनेक सरकारी कार्यालय, रेस्टॉरंट, टेलिफोन सेवा आणि अन्य महत्त्वाच्या इमारती आहेत. Read more »

कांगोमध्ये तैनात केलेल्या भारतीय सैन्यावर बंडखोरांचे आक्रमण

आफ्रिका खंडातील कांगो देशात संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेच्या अंतर्गत भारतीय सैन्य तैनात आहेत. कीवू येथील सैन्याच्या चौकीवर ३० बंडखोरांनी आक्रमण केले. त्याला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​