बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे टिळा लावून मंदिरात आलेल्या दोन धर्मांधांकडून मूर्तीची तोडफोड

हिंदूंनो, पोलीस मंदिरांचे रक्षण करतील, अशी अपेक्षा करण्याऐवजी सतर्क आणि जागरूक राहून स्वतःच मंदिरांचे रक्षण करा ! Read more »

मुस्लिम लेखिका अशी कलीम यांच्या विरोधात तक्रार देऊनही कारवाईस पोलिसांकडून दिरंगाई

हिंदूंच्या देवतांविषयी सातत्याने अश्‍लील, भडकावू आणि आक्षेपार्ह टिपणी करणार्‍या मुस्लिम लेखिका अशी कलीम यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या चांदनी शाह यांनी पोलिसांत तक्रार करून १० दिवस झाले, तरी कारवाई करण्यास पोलिसांकडून दिरंगाई होत आहे. Read more »

गोरक्षकांवर हल्ले करणाऱ्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा : नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी

देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा तात्काळ लागू करून त्याची कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी श्री. विद्याधर जोशी यांनी येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनामध्ये केली. Read more »

देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा तात्काळ लागू करा ! – निपाणी येथे तहसीलदारांना निवेदन

देशभरातील अवैध पशूवधगृहे तात्काळ बंद करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, गोरक्षकांवर आक्रमणे करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, तसेच देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा तात्काळ लागू करून त्याची कठोर कार्यवाही करण्यात यावी Read more »

हिंदु कर्मचार्‍याद्वारे अन्नपदार्थ पाठवण्याची हिंदु ग्राहकाची मागणी ‘झोमॅटो’ने फेटाळली

मुसलमान व्यक्तीने हलाल नसणारे जेवण मिळाल्याची तक्रार केल्यावर त्याची नोंद घेणारे झोमॅटो आस्थापन हिंदूंना मात्र धर्मनिरपेक्षता शिकवतेे ! Read more »

मुझफ्फरपूर (बिहार) येथे मशिदीजवळ महिला कावड यात्रेकरूंवर धर्मांधांकडून दगडफेक

मुझफ्फरपूर (बिहार) येथील बरूराज भागातील मशिदीजवळून महिला कावड यात्रेकरू जात असतांना धर्मांधांनी त्यांच्यावर दगडफेक केली. काही यात्रेकरूंना वाटेत रोखण्यात आल्याचेही वृत्त आहे. Read more »

आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टनम् आणि इंदूर (निझामाबाद) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

विविध मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने आंध्रप्रदेशमध्ये विशाखापट्टनम् येथील महानगरपलिकेसमोर आणि इंदूर (निझामाबाद) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. Read more »

पाळधी (जळगाव) येथे हिंदु युवकाला खोट्या गुन्ह्यात अडकवून शांतता बिघडवण्याचा धर्मांधांचा प्रयत्न उघड

तथाकथित आरोपांवरून हिंदूंना तात्काळ अटक करणारे पोलीस समाजातील शांतता भंग करणार्‍या धर्मांधांवर अशी कारवाई का करत नाहीत ? अशा प्रकारांना वेळीच आवर घालण्यासाठी पोलिसांनी आता कठोर पावले उचलणे आवश्यक आहे ! Read more »

मुसलमान भागातून कावड यात्रेकरू गेल्यास बरेली रेल्वेस्थानक बॉम्बने उडवू : इंडियन मुजाहिदीन

मुसलमान भागातून कावड यात्रेकरू गेल्यास बरेली रेल्वेस्थानक बॉम्बने उडवू, अशी धमकी ‘इंडियन मुजाहिदीन’ या जिहादी आतंकवादी संघटनेचा एरिया कमांडर मुन्ने खान उपाख्य मुल्ला याने बरेली रेल्वे स्थानकाचे अधीक्षक सत्यवीर सिंह यांना पाठवलेल्या एक पत्रात दिली. Read more »

(म्हणे) ‘१५ मिनिटांसाठी पोलीस हटवून पहा !’ – अकबरुद्दीन ओवैसी यांचा पुन्हा फुत्कार

मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एम्आयएम्चे) तेलंगण येथील आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी, ‘१५ मिनिटांसाठी पोलीस हटवून पहा…!’ या विधानाचा पुन्हा एकदा जाहीर सभेमध्ये पुनरुच्चार केला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​