Menu Close

(म्हणे) ‘काश्मिरी हिंदूंचे दुःख हिंदुत्वनिष्ठांना मिळालेले शस्त्र !’ – मेहबूबा मुफ्ती

‘काश्मीरमधील मुसलमानांवरील कथित अत्याचार हे इम्रान खान, फुटीरतावादी, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, पाकप्रेमी यांना मिळालेले शस्त्र आहे’, असे म्हणायचे का ?

हिंदूंना घाबरवण्यासाठीच पाकच्या सिंधमध्ये दंगल घडवून हिंसाचार : सरकारी चौकशी समितीचा अहवाल

पाकच्या सिंध प्रांतातील घोटकी येथे १५ सप्टेंबर या दिवशी झालेली हिंदुविरोधी हिंसा हे तेथे दंगल घडवून हिंदूंना घाबरवण्यासाठी रचलेले षड्यंत्र होते, असा दावा या घटनेची…

‘अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ’वरील ‘द फॅमिली मॅन’ मालिकेला रा.स्व. संघाचा विरोध

देशात झालेल्या दंगलींना हिंदू उत्तरदायी नव्हते. तसेच ‘सीरियामधून प्रशिक्षण घेऊन आलेले इस्लामी आतंकवादी हिंदूंच्या अत्याचाराला कंटाळून आतंकवादी झाले,’ असा या मालिकेत देण्यात आलेला संदर्भ चुकीचा…

मंगळुरू (कर्नाटक) येथे मॉलमध्ये ‘हिंदु राष्ट्रा’विषयी बोलणार्‍या हिंदु तरुणाला ३ धर्मांधांकडून मारहाण

येथे एका मॉलमध्ये मंजुनाथ नावाच्या एका हिंदु तरुणाने हिंदु राष्ट्र आणण्याविषयी विधान केल्यावर त्याला मोईनुद्दीन सवफान, अब्दुल रहिम आणि अन्य एक धर्मांध यांनी मारहाण केली.

पुरी येथील प्राचीन मठ आणि मंदिरे पाडण्याची कारवाई ओडिशा सरकारने थांबवावी : हिंदु धर्माभिमानी

केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा लागू करावा, आंध्रप्रदेश सरकारकडून हिंदूंच्या मंदिरांवर करण्यात येत असलेल्या विविध धार्मिक अन्यायाच्या विरोधात कृती करावी

दुर्गापूजेविषयी मध्यप्रदेश काँग्रेस सरकारचे आदेश आम्हाला मान्य नाहीत ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह

हिंदूंच्या सणांच्या वेळी नियम बनवणारे काँग्रेस सरकार मोहरम किंवा ईद या सणांच्या वेळी नियमावली बनवतात का ?

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पाद्री फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला विरोध

धाराशिव येथे होणार्‍या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्रिस्ती धर्मोपदेशक फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली आहे. या निवडीला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे…

(म्हणे) ‘हिंदु, हिंदुत्व आणि हिंदुस्थान ही संकल्पना देशविघातक !’ – शशी थरूर

हिंदु धर्म हाच भारताचा आत्मा आहे. सनातन वैदिक धर्मानुसार जेव्हा आचरण व्हायचे, तेव्हा प्राचीन काळी देश प्रगतीपथावर होता. हिंदुबहुल देशात हिंदुत्वालाच देशविघातक ठरवणे, हा थरूर…

अंनिसकडून मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना नास्तिक बनवण्याचा घाट !

अंधश्रद्धेच्या नावाखाली हिंदूंचे श्रद्धाभंजन करणार्‍या अंनिसकडून प्रशिक्षण घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण दिल्यास खर्‍या अर्थाने अंधश्रद्धांचे निर्मूलन होईल आणि ते नीतीवान बनतील !

पुनर्विकासाच्या नावाखाली पुणे रेल्वेस्थानकाच्या आवारातील दत्तमंदिर पाडले !

रेल्वेस्थानक परिसरात अन्य पंथियांचे प्रार्थनास्थळही आहे. त्याचाही प्रवाशांना त्रास होतो; मात्र त्याला प्रशासन हात लावत नाही, हे लक्षात घ्या !