काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचे सन्मानपूर्वक पूनर्वसन करावे, रोहिंग्या मुसलमान घुसखोरांची तात्काळ देशाबाहेर हकालपट्टी करावी आदी मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
अहिंदूंना विवाह आणि मुलांना जन्म देण्याचे बंधन नसल्याने त्यांची लोकसंख्या भरमसाठ वाढत आहे. त्यासाठी केंद्रशासनाने पुढाकार घेऊन देशात तात्काळ समान नागरी कायदा लागू करावा, अशी…
‘काश्मीरमध्ये भारत सरकार नरसंहार करत आहे’, असा आरोप करणार्या पाकमध्येच हिंदूंवर कशी आक्रमणे होत आहेत, हेच दिसत आहे. याविषयी पाकचे पंतप्रधान इम्रान खान आणि भारतातील…
तिरूपती येथील बालाजीचे मंदिर हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात प्रतिदिन सहस्रो भाविक दर्शनासाठी येतात. या देवस्थानची आणि दर्शनासाठी येणार्या भाविकांची व्यवस्था करण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने एक…
वारंगळ (तेलंगण) येथील एल्.बी. नगरमधील गणेशोत्सव मंडपात दलित महिला पूजा करत असतांना ६० धर्मांधांच्या जमावाने त्यांच्यावर आक्रमण केले आणि मंडपाची तोडफोड केली.
या प्रकरणी अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत आयोजकांवर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच अशा घटनांमुळे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येत असल्याची भीती…
गेल्या काही वर्षांपासून पुणे महानगरपालिका प्रशासनाने श्री गणेशमूर्ती कृत्रिम हौदात विसर्जन करा, मूर्तीदान करा आणि आता मूर्ती विघटनासाठी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर यांसारख्या अशास्त्रीय पद्धती अवलंबून…
वणी (यवतमाळ) येथील तहसील चौक येथे २८ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन पार पडले. या आंदोलनात सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते…
धर्मांध लेखिका आणि कवी अशी कलिम यांनी ७ जुलैला ‘ट्विटर’ या सामाजिक संकेतस्थळावर श्रीकृष्ण, श्रीराम, सीता, ब्रह्मदेव, सरस्वती या हिंदूंच्या देवतांविषयी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन…
तिरुपतीच्या बस तिकिटांच्या माध्यमातून होणारा ख्रिस्ती धर्माचा प्रचार बंद करावा ! – धर्माभिमानी हिंदू
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम्, तसेच तेलंगणातील भाग्यनगर आणि इंदूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.