Menu Close

तमिळनाडूत श्रीरामाच्या प्रतिमेला फटके मारणार्‍या हिंदुद्वेषी संघटनेवर कारवाई करण्याचा आदेश

चेन्नई येथील थान्दल पेरियार द्रविडर कझगम् या हिंदुद्रोही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोट्यवधी हिंदु धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामाच्या प्रतिमेला फटके मारून त्याचे अश्‍लाघ्य विडंबन केले आणि हिंदूंच्या…

शासकीय कार्यालयांमध्ये धार्मिक उत्सव आणि देवतांच्या प्रतिमा यांवर अद्याप बंदीच !

शासकीय कार्यालये, शाळा यांमध्ये देवतांच्या प्रतिमा सन्मानाने काढून घेण्याविषयीचे ग्रामविकास खात्याच्या कक्ष अधिकार्‍याने पाठवलेले पत्र मागे घेण्यात आले आहे. असे असले, तरी याच विभागाचे वर्ष…

‘शरद पोंक्षेंचा खून करायचाय ! काय करू ?’ या शीर्षकाखालील लेखात ‘हे राम, नथुराम’ या नाटकावर एकांगी टीका

ज्येष्ठ अभिनेते आणि सावरकरप्रेमी श्री. शरद पोंक्षे यांच्या ‘हे राम नथुराम’ या नाटकावर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक राजा कांदळकर यांनी सर्व मर्यादा ओलांडत एकांगी टीका…

पिंपरी (जिल्हा पुणे) येथील २५ वर्षे जुने आणि नोंदणीकृत असलेले श्री गणेश मंदिर महानगरपालिकेने अवैध ठरवून पूर्वकल्पना न देता पाडले !

अन्य धर्मियांची अवैध बांधकामे पाडण्याचे धाडस नसणारे हिंदुद्रोही प्रशासन हिंदूंची नोंदणीकृत मंदिरे पाडून धर्मश्रद्धांवर हेतुपुरस्सर आघात करते, हे संतापजनक !

जल्लीकट्टूचा उद्घोष !

मकरसंक्रांतीच्या कालावधीत तमिळनाडू राज्यात खेळल्या जाणार्‍या वळूंच्या (देशी बैल) खेळाला सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्याने सध्या तमिळनाडू पेटले आहे. त्यामुळे तमिळनाडू शासनाला या संदर्भात तात्पुरती अनुमती…

अन्य धर्मियांच्या सणांना अशुभ दिवस दाखवणे, हा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ! – राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांची जात्यंधता

ठाणे : येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर दाते पंचांगाची होळी केली. वर्ष २०१७ च्या दाते पंचांगामध्ये अन्य धर्मियांच्या सणांना…

धुलागड (बंगाल) येथे धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण !

बंगालमधील हावडा जिल्ह्यातील धुलवाडाजवळील बानिजोपोला या गावात १३ डिसेंबरला महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून त्यांच्या ६० घरांना आग लावली.

राम मंदिर रेल्वेस्थानकाला विरोध दर्शवणार्‍या अबू आझमी आणि नवाब मलिक यांना वीर सेनेचे अध्यक्ष निरंजन पाल यांची चेतावणी !

जर आपण राम मंदिर रेल्वेस्थानकाला विरोध दर्शवला किंवा आंदोलन केले, तर वीर सेना सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या साहाय्याने सनदशीर मार्गाने मज्जीद रेल्वेस्थानकाला विरोध करेल.

राममंदिराची उपेक्षा हेच राज्यकर्त्यांचे आतापर्यंतचे धोरण !

बाबरी ढाचा उद्ध्वस्त केल्याच्या घटनेला ६ डिसेंबर २०१६ या दिवशी २४ वर्षे पूर्ण ! एक बाबरी ढाचा पाडला; म्हणून भारतात निधर्मी आणि धर्मांध ६ डिसेंबर…

देशभरातील पीस स्कूलंवर बंदी घालावी !

कर्नाटक आणि केरळ येथील हिंदु नेत्यांच्या हत्या प्रकरणांचा संपूर्ण तपास न करणे आणि दोषींवर कारवाई न करणे या विरोधात २४ नोव्हेंबरला वाराणसी येथील शास्त्रीघाट, वरुणापुल…