Menu Close

गोवंडी (मुंबई) येथील अधिकृत असलेले श्री माताराणी गणेश मंदिर महानगरपालिकेकडून भुईसपाट !

श्री माताराणी गणेश मंदिर वर्ष १९५७ पासून अस्तित्वात आहे. मंदिराच्या बाजूला असलेले दुकानांचे गाळे, अधिवक्ता मिश्रा यांचे निवासस्थान यांविषयी मुंबई महापालिका प्रशासनाकडून आक्षेप घेण्यात आलेला…

महाराष्ट्रात पुतळ्याच्या उभारणीसाठी अल्पसंख्यांकांच्या ‘ना हरकती’ची अट शासनाकडून रहित

केवळ आदेशात पालट नको, तर असे तुघलकी आदेश काढणार्‍यांवर शासनाने कारवाई करायला हवी ! आदेश अंतिम करणारा अधिकारी मराठी भाषिक नव्हता कि त्याला राज्याच्या जनतेचा…

(म्हणे) ‘देवळात ‘देव आहे’, अशी श्रद्धा निर्माण करून जनतेला लुटणारे पुजारी आळशी झाले आहेत !’ – डॉ. के.एस्. भगवान

देशात सहस्रो देवस्थाने आहेत. त्यात देव नसल्याचे पुजार्‍यांनाही माहीत आहे. असे असतांनाही ‘देव आहे’, अशी जनतेमध्ये श्रद्धा निर्माण करून त्यांनी दिलेली दक्षिणा गोळा करून सर्व…

देशभक्तांना ‘जेल’ आणि देशद्रोह्यांना ‘बेल’ ही स्थिती संतापजनक ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड

श्री. सुरेश चव्हाणके हे धार्मिक संस्कार असलेले प्रखर राष्ट्रभक्त संपादक आहेत. त्यांचे आतापर्यंतचे एकही वक्तव्य देशविरोधी नाही.

बेंगळुरू पोलिसांना हातात पवित्र दोरे बांधण्यास, कपाळाला विभूती आणि टिळा लावण्यास बंदी !

शहर सशस्त्र राखीव पोलीसदलाचे पोलीस आयुक्त किशोर बाबू यांनी ११ एप्रिल या दिवशी हिंदूविरोधी आदेश काढत पोलिसांना कपाळावर विभूती आणि टिळा लावण्यावर बंदी घातली आहे.

खांडवा (मध्यप्रदेश) येथे ५० हून अधिक हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ३ ख्रिस्त्यांना अटक

खांडवा (मध्यप्रदेश) येथून पोलिसांनी अमर सिंह, किशोर बरेला आणि प्रभाकर बिरला या ३ ख्रिस्त्यांना हिंदूंचे बळजोरीने धर्मांतर करत असल्याच्या आरोपावरून अटक केली आहे.

सांगली येथील २० वर्षे जुने श्री दत्तमंदिर महापालिका प्रशासनाने पाडले !

सांगली येथील बसस्थानक परिसरातील २० वर्षांहून अधिक जुने असलेले श्री दत्तमंदिर महापालिका प्रशासनाने १२ एप्रिल या दिवशी सकाळी ७ वाजता पोलीस बंदोबस्तात पाडून टाकले.

मंदिरांवर कारवाई करण्यापेक्षा आधी अनधिकृत बांधकामे तोडा ! – शिवसेना

मंदिरांना नोटिसा बजावून त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा मुंबईतील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात धडक कारवाईची मोहीम उघडावी.

बीरभूम (बंगाल) येथे हनुमान जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीवर पोलिसांचा लाठीमार !

बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील सीओडी येथे ११ एप्रिलला हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर पोलिसांनी लाठीमार केल्याने येथे तणाव निर्माण झाला. बंगाल भारतात आहे कि बांगलादेशात ?…

हिंदु धर्मावर टीका : हिंदु अमेरिकन फाऊंडेशनकडून सीएन्एन् वाहिनीचा निषेध

सीएन्एन् वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्यां बिलीव्हर या मालिकेतून रझा अस्लान यांचा हिंदु धर्मावर टीका करणारा कार्यक्रम दाखवल्याप्रकरणी हिंदु अमेरिकन फाऊंडेशनने वाहिनीचा निषेध केला.