Menu Close

हिंदुद्वेषी ‘सीएन्एन्’ वृत्तवाहिनीवर प्रसारित होणाऱ्या हिंदुविरोधी कार्यक्रमाच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम

१२ मार्च या दिवशी अमेरिकेतील प्रख्यात वृत्तवाहिनी सीएन्एन्वर ‘बिलीव्हर विथ रेझा अस्लन’ नावाचा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचा मुख्य सूत्रसंचालक धर्मांध रेझा अस्लन आहे.…

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्यांच्या विरोधात गडचिरोली आणि पालघर येथेही केेरळ सरकारचा निषेध

गडचिरोली येथे १ मार्च या दिवशी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी एस्.आर्. नायक यांना निवेदन देण्यात आले. तसेच या वेळी जनआक्रोश सभेचेही आयोजन करण्यात आले…

मध्यप्रदेशमध्ये राज्यसेवा परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांच्या हातातील धागे कापले

एखाद्या मुसलमान विद्यार्थ्याच्या गळ्यातील ताविज अथवा धागा कापण्याचे धारिष्ट्य संबंधितांनी केले असते का ? हिंदूंवर नियमांचा बडगा उगारणारे प्रशासन हिंदुद्रोहीच होय ! मध्यप्रदेशमध्ये भाजप सत्तेवर…

जयपूर (राजस्थान) येथे मेट्रोच्या मार्गात ‘अडथळा’ ठरणारी २ प्राचीन मंदिरे पाडली !

भाजपशासित राजस्थानमधील जयपूर येथे मेट्रोच्या मार्गात ‘अडथळा’ ठरणारी २ प्राचीन मंदिरे पाडण्यात आली. प्रशासनाने १५ फेबुु्रवारीला सकाळी ८ वाजल्यापासूनच मंदिर हटवण्याचे काम चालू केले. दुपारी…

मंदिरांतील देवांनाच मालमत्ता कर भरण्यासंबधात फतेहाबाद पालिकेने काढल्या नोटीसा !

देवाला मालमत्ता कर भरण्याची नोटीस आल्याची ही हरियाणामधील पहिलीच घटना असल्याने त्यामुळे राज्यातील खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर नागरिकांनी टीकेची झोड उठविली आहे.

भारतविरोधी अहवाल प्रसिद्ध करणार्‍या अमेरिकेतील आयोगावर हिंदु अमेरिकन फाऊंडेशनची टीका !

भारतविरोधी अहवाल प्रसिद्ध करणार्‍या अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगावर (युएस्सीआयआरफ) हिंदु अमेरिकन फाऊंडेशनने प्रखर टीका केली आहे.

प्रसिद्धीमाध्यमांचा हिंदूविरोधी अजेंडा !

हिंदूंमधील बालविवाहावर तोंडसुख घेणार्‍या माध्यमांना मुसलमान मुलींचे १५ व्या वर्षी लग्न ठरवण्याच्या निर्णयावर चर्चा करणे योग्य वाटत नाही. भारतात ‘न्यूज चॅनेल’च्या नावावर २४ घंटे बातम्या…

(म्हणे) १ सहस्र वर्षांपासून हिंदुस्थान आमचा होता, आहे आणि राहील ! : भारतमाता की जय न म्हणणाऱ्या ओवैसी यांची दर्पोक्ती

१ सहस्र वर्षांपासून हिंदुस्थान आमचा होता, आहे आणि राहील. मी धर्माच्या आधारावर मते मागायला नाही, तर धर्माच्या नावावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आलो आहे, असे…

बंगालमध्ये सरस्वती पूजनाची अनुमती मागणार्‍या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा अमानुष लाठीमार

तृणमूल काँग्रेसचे हिंदुद्वेषी पोलीस ! बंगालमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीमार व्हायला, हा बांगलादेश किंवा पाकिस्तान आहे का ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

बांगलादेशाच्या शालेय अभ्यासक्रमातून हिंदु धर्माशी संबंधित लिखाण हद्दपार

बांगलादेशात हिंदू आणि हिंदु संस्कृती अस्तित्वात होती ! ही संस्कृती पूर्णपणे नष्ट करून देशाची ‘इस्लामी राष्ट्र’ अशी ओळख स्थापण्याचा तेथील शासनकर्ते प्रयत्न करत आहेत !…