Menu Close

इटलीच्या लोकांनी एंटी कृष्णा स्क्वॉड बनवले तर योगी आदित्यनाथ यांना कस वाटेल ? : राम गोपाल वर्मा

राम गोपाल वर्मा यांचे भगवान श्रीकृष्णाविषयी अवमानकारक वक्तव्य

मुंबई : राम गोपाल वर्मा यांनी भगवान श्रीकृष्णाविषयी अवमानकारक वक्तव्य केले आहे. योगी आदित्यनाथ यांनी चालू केलेल्या अँटी रोमिओ स्क्वॉडला भारतात या स्कॉडला अँटी रोमिओ असे संबोधले जाते, तर इटलीमध्ये अशा स्क्वॉडला अँटी कृष्णा असे नाव दिल्यास योगी आदित्यनाथ यांना चालणार आहे का, असा खोचक प्रश्‍न त्यांनी केला आहे. (कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीकृष्णाची रोमिओशी तुलना करणे ही राम गोपाल वर्मा यांची बौद्धिक दिवाळखोरीच होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *