Menu Close

पंढरपूर येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

भगव्या आतंकवादाच्या नावाखाली देशभक्तांना नाहक कारागृहात ठेवल्याने तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पी. चिदंबरम् यांच्यावर कारवाई करा !

जळगाव : टी. राजासिंह यांच्यावरील आक्रमणाच्या निषेधार्थ हिंदु संघटनांकडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

भाग्यनगर (हैद्राबाद) येथील आमदार टी. राजासिंह यांच्यावर ९ एप्रिल या मध्यरात्री बीड येथे प्राणघातक आक्रमण झाले. ते बीड येथील हिंदु धर्मजागृती सभा आटोपून भाग्यनगर येथे…

अमरावती येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनांत धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग

हिंदु जनजागृती समितीच्या अमरावती शहरातील राजकमल चौक या ठिकाणी ११ एप्रिलला, तसेच १२ एप्रिलला दर्यापूर तालुक्यातील शिवाजी चौक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले.

मोदी यांच्या हातात सत्ता असतांनाही ते राममंदिरासाठी काहीही करत नाहीत : आचार्य धर्मेंद्र

आचार्य धर्मेंद्र पुढे म्हणाले, भारत सध्या गोमांस निर्यात करणारा देश झाला असून आजही सर्रासपणे गायींची हत्या केली जात आहे

धुळे येथे श्री महाकालेश्‍वर महादेव मंदिर बांधकाम विभागाने अनधिकृत ठरवून पाडले

मंदिरांवर तात्काळ कारवाई करणारे प्रशासन अन्य धर्मियांच्या अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का ? – हिंदु जनजागृती समिती

केर्ले : पोलिसांनी उतरवलेला अफझलखानवधाचा फलक हिंदुत्वनिष्ठांनी पुन्हा लावण्यास भाग पाडले

पोलिसांना अफझलखानवधाचा फलक पुन्हा लावण्यास भाग पाडणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अफझलखानवधाचा फलक लावण्यास प्रतिबंध होणे, हे सरकारला लज्जास्पद !

‘चंद्र आणि तारे असणार्‍या हिरव्या इस्लामी झेंड्यावर बंदी घाला !’

चंद्र आणि तारे असणार्‍या हिरव्या इस्लामी झेंड्यावर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी करणारी याचिका उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली…

जांब (वाई) येथे हिंदु धर्मजागृती सभा

जांब (तालुका वाई, जिल्हा सातारा) येथे १५ एप्रिल या दिवशी येथील भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात पार पडलेल्या सातारा जिल्ह्यातील ४६ व्या हिंदु धर्मजागृती सभेला ५०० हून…

होय, मी हिंदु आहे : उत्तरप्रदेशचे मंत्री मोहसीन रजा

होय, मी हिंदु आहे; कारण मी हिंदुस्थानात रहातो, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशातील एकमेव मुसलमान धर्मीय मंत्री मोहसीन रजा यांनी येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर बोलतांना म्हटले