हिंदूंनी सभा कुठे, कधी आणि कशी घ्यावी, हे पोलीस प्रशासनाने सांगायला हा पाकिस्तान आहे का ? – मा. रवींद्रजी वायकर यांचे खडे बोल
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी कर्नाटक राज्यातील हुब्बळ्ळी, धारवाड, राणेबेन्नुर, लक्ष्मेश्वर, गदग, बादामी, गुळेदगुड्डा, कोलार, मानवी, निडगुंदी, रायचूर, गजेंद्रगड आणि बेळगाव…
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने प्रत्येक जिल्ह्यात एक जागा मुसलमान उमेदवारांसाठी राखीव ठेवावी, अशी मागणी कर्नाटकमधील मुसलमान नेत्यांच्या गटाने केली आहे.
कोंढवा येथे खोटी कागदपत्रे बनवून भूमीवर अतिक्रमण करत बनावट मुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अॅटर्नी) बनवून ‘भूमी (लॅण्ड) जिहाद’ झाल्याचे समोर आले आहे.
बेंगळुरू येथील आर्.आर्. नगरस्थित श्री राजराजेश्वरी मंदिरामध्ये येणार्या भाविकांच्या वेशभूषांसाठी नियम लागू करण्यात आले आहेत. भाविकांना पारंपरिक वेश परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इजिप्तमध्ये सार्वजनिक ठिकाणी, तसेच सरकारी कार्यालयांमध्ये काम करतांना मुसलमान महिलांना बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. इजिप्तच्या संसदेकडून या संदर्भात कायदा करण्यात येणार आहे.
‘श्रेणिक सिरोया बिल्डर अॅण्ड डेव्हलपर्स’च्या विकासकाकडून (बिल्डरकडून) झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नावाखाली काळाचौकी येथील श्री पापकटेश्वर मंदिर तोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
भाजपने मते मिळवण्यासाठी हिंदु आणि भगवान श्रीराम यांचा वापर केला, असा आरोप विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी केला आहे
हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्यावरील प्राणघातक आक्रमणाची सखोल चौकशी करून हिंदु नेत्यांना संपवू पहाणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा !
केंद्र सरकारने वर्ष २०१८ मध्ये होणार्या हज यात्रेच्या हवाई प्रवासासाठी दिलेली सवलत आणि भाग्यनगर येथे तेलंगण सरकारने रोहिंग्या मुसलमानांची वस्ती वसविण्यास दिलेली अनुमती त्वरित रहित…