Menu Close

प्रेरणादायी क्रांतीगाथा प्रदर्शनातून राष्ट्रप्रेमी पिढी सिद्ध होईल : मुख्याध्यापक अनिल जाधव

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक श्री. संजय भोकरे यांनी केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे यांनी क्रांतीगाथा प्रदर्शनाचा उद्देश सांगितला आणि ‘राष्ट्रध्वजाचा मान कसा…

गोरक्षक वैभव राऊत यांच्या समर्थनार्थ वसईवासियांचा आज जनआक्रोश मोर्चा !

श्री. वैभव यांच्या अटकेमुळे समस्त वसईवासियांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. श्री. वैभव राऊत हे गोरक्षणाचे कार्य वैध मार्गाने करत असून त्यांना या प्रकरणात गोवण्यासाठी…

अभिनेत्री हिना खान हिच्याकडून श्री गणेशाचा अवमान

हिंदूंनी अशा अवमानाच्या विरोधात वैध मार्गाने विरोध केला पाहिजे ! तसेच तक्रारही नोंदवली पाहिजे ! अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांविषयी असा अवमान कोणी कधी करतो का ?

नागपूर येथे दर्गा वाचवण्यासाठी मेट्रोच्या पुलाखालील खांबाचा (पिलर) आकार पालटण्यात आला

नागपूर : शहरातील हॉटेल अल झमझमच्या बाजूला असलेल्या दर्ग्यामुळे नेहमीच वाहतुकीला अडथळा होत असतो. मात्र रस्त्यापर्यंत आलेल्या या दर्ग्यावर कारवाई करायचे सोडून मेट्रोच्या पुलाखालच्या खांबाचा…

वर्धा येथे सार्वजनिक उत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांसाठी सार्वजनिक उत्सव समन्वय शिबीर

देशाला पुन्हा एकदा सुराज्याकडे नेणे आवश्यक आहे ! – श्रीकांत पिसोळकर, विदर्भ समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

‘युनिसेफ’च्या कार्यकर्त्यांकडून अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण : UN च्या माजी अधिकार्‍याचा दावा

भारतातही कार्यरत असणार्‍या विदेशी आणि देशातील संस्थांकडून असे प्रकार घडत आहेत का, याचा शोध भारत सरकारने घेतला पाहिजे !

आतंकवादविरोधी पथकाकडून वैभव राऊत यांच्यावर केल्या जाणार्‍या अन्याय्य कारवाईमुळे ग्रामस्थांमध्ये संताप

आतंकवादविरोधी पथकाने गावातील एका तरी प्रतिष्ठित व्यक्तीला पंच म्हणून राऊत यांच्या घरी सापडलेल्या वस्तू का दाखवल्या नाहीत ? – ग्रामस्थांचा प्रश्‍न

स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीचे मालवण शहरात वाहनफेरीद्वारे आवाहन

मालवण येथे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट या दिवशी वाहनफेरी काढून जनजागृती करण्यात आली. या वेळी राष्ट्रध्वजाचा मान राखून त्याची विटंबना होणार नाही, याची दक्षता घ्या,…

रत्नागिरी जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासंदर्भात शासनाला निवेदन

विविध मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी शासन आणि महाविद्यालये यांना देण्यात आले

सांगली येथील सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिरात ‘आदर्श उत्सव’ साजरा करण्याचा निर्धार

सांगली येथे ११ ऑगस्ट या दिवशी हरिदास भवन येथे सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिर संपन्न झाले. या शिबिरासाठी जिल्ह्यातील विविध मंडळांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, श्री गणेशमूर्ती सिद्ध…