सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटांतील महिलांना शबरीमला येथील भगवान अय्यप्पा मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय दिला आहे. त्याविरुद्ध फेरविचार याचिका प्रविष्ट करण्यास त्रावणकोर देवस्वम् मंडळाने नकार दिल्याने…
ईश्वरप्राप्ती करण्यासाठी त्याग महत्त्वाचा असतो. त्यागातच खरा आनंद असून त्यागामुळेच आनंदप्राप्ती होते, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले
सांगली येथे एकदिवसीय अधिवक्ता अधिवेशनाचे आयोजन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी २२ अधिवक्ता उपस्थित होते.
प्राचीन काळी मनुष्याला हितावह ठरतील अशा तंत्रज्ञानाचा वापर आणि विकास केला गेला. प्रत्येक भागातील नैसर्गिक स्थिती, तेथील साधनसामग्री आणि आवश्यकता यांचा विचार करून स्थानिक पातळीवर…
शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात केरळ राज्यात अनेक ठिकाणी हिंदु संघटनांच्या नेतृत्वाखाली सहस्रो महिला अन् पुरुष यांनी मोठ्या…
श्री महालक्ष्मी मंदिरात तोकड्या कपड्यांत महिला अथवा पुरुष भाविक दर्शनासाठी येऊ नयेत, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केले आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून आदर्श उत्सव साजरा करण्याविषयी नंदुरबारचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना निवेदन देण्यात आले.
भारतामध्ये सर्व राज्यांत राज्यघटनेचे पालन केले जाते; मात्र काश्मीरमध्ये त्याचे पालन केले जात नाही. तेथे आणखी एक राज्यघटना आहे. भारतात २ राज्यघटनांनुसार निर्णय घेतले जातात.
विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. हे पर्यटक ‘बिकीनी’सारख्या तोकड्या कपड्यांत मंदिरात प्रवेश करून ‘सेल्फी’ काढण्यासमवेत अश्लील चाळे करतात. तसेच पाश्चिमात्य वाद्ये वाजवणे, मंदिरातील मूर्ती चोरणे…
अधिवक्ता सत्यप्रकाश आर्य हे देहलीतील जनकपुरी येथील आर्य समाज मंदिराचे उपाध्यक्ष आहेत. निरपेक्ष राहून कर्म करत त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली.