Menu Close

श्रीलंकेमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याच्या प्रकारांत वाढ

श्रीलंकेत ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात श्री. सच्चिदानंदन् यांनी दिलेल्या लढ्याविषयी त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.

उत्तराखंडमधील भाजपचे आमदार संजय गुप्ता यांचे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ‘लव्ह क्रांती अभियान’

उत्तराखंडच्या लक्सर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार संजय गुप्ता यांनी येथे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ‘लव्ह क्रांती अभियान’ राबवण्याचे घोषित केले आहे.

भाजपने वर्ष २०१९ पूर्वी राममंदिर उभारले नाही, तर मी साधू-संतांच्या बाजूने उभा राहीन : साक्षी महाराज

साक्षी महाराज म्हणाले की, मी आज जो काही आहे तो केवळ भगवान श्रीरामांच्या कृपेने आहे. त्यांच्या कृपेमुळेच मी येथपर्यंत पोहोचलो आहे. भाजपही आज सत्तेवर आहे…

प्रयाग येथे कुंभपर्वासाठी जाणार्‍या प्रवासी भाविकांवर रेल्वेकडून अधिभार !

पुढील वर्षी जानेवारी मासामध्ये येथे होणार्‍या कुंभपर्वाच्या वेळी रेल्वेने येणार्‍या भाविकांकडून १० ते ४० रुपये अधिभार घेण्यात येणार आहे. कुंभपर्वाच्या कालावधीत हा अधिभार द्यावा लागणार…

शबरीमला प्रकरणी आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेकडून केरळ उच्च न्यायालयात आव्हान

काही आठवड्यांपूर्वीच स्थापन झालेली हिंदु संघटना धार्मिक प्रश्‍नाच्या संदर्भात लगेच कायदेशीर, तसेच हिंदूंना संघटित करून कार्य करते, तर देशातील जुन्या मोठ्या हिंदु संघटना मात्र निष्क्रीय…

भाजप सरकारने राममंदिर उभारण्याविषयी अध्यादेश काढावा !

विश्‍व हिंदु परिषदेच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीमध्ये साधू आणि संत यांनी केंद्रातील भाजप सरकारने राममंदिर उभारण्याविषयी अध्यादेश काढावा, अशी मागणी करण्याचा निर्णय घेतला.

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांचा नागपूर दौरा

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्यांच्या नागपूर येथील २३ ते २५ सप्टेंबर २०१८ या वास्तव्याच्या काळात शहरातील विविध धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, व्यावसायिक…

हिंदुत्वासाठी मोठे संघटन निर्माण करू : अभिजित बोराटे, अध्यक्ष, हिंदवी स्वराज्य युवा संघ

हडपसर येथे ३० सप्टेंबर या दिवशी हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला ६० हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जाळला तृप्ती देसाईंचा प्रतिकात्मक पुतळा !

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांना भारतीय पोशाखाचे आवाहन केले आहे. प्रसिद्धीसाठी तृप्ती देसाईने जर नवरात्रोत्सवात येऊन आंदोलन करण्याचा कोणताही अनुचित प्रकार केला, तर त्यांना कोल्हापुरी…

कोलकात्यामध्ये मौलवींकडून त्यांचे मानधन १० सहस्र रुपये करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

मौलवींनी म्हटले की, दुर्गापूजा उत्सव मंडळांना देण्यात येणार्‍या पैशाविषयी आम्हाला आक्षेप नाही, तर आम्हाला मिळणारे मानधन अडीच सहस्र रुपयांवरून १० सहस्र रुपये करण्यात यावे, अशी…