हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हाच एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी केले
श्रीरामजन्मभूमी अयोध्येत भव्य राममंदिर उभारण्यासाठी सरकारने अध्यादेश काढावा, या अनुषंगाने हिंदु जनजागृती समितीच्या ‘रामनामाचा गजर’ या मोहिमेच्या अंतर्गत १२ जानेवारीला भांडुप पश्चिम येथे सामूहिक नामजप…
हे साडेचार वर्षांनी लक्षात आले, हे अधिक चिंताजनक ! हिंदूंना धर्मांतरित करणार्या ख्रिस्त्यांचा धूर्तपणा ओळखायला इतका वेळ का लागतो ? हिंदूंचे धर्मांतर रोखायला किती वेळ…
राममंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा अथवा अध्यादेश काढावा, असे प्रतिपादन जगद्गुरु स्वामी हंसदेवाचार्य महाराज यांनी ११ जानेवारीला येथे केले
उकणी (जिल्हा यवतमाळ) येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ जानेवारीला उकणी या गावातील शिव मंदिराच्या सभागृहात हिंदु-राष्ट्र जागृती सभा चैतन्यदायी आणि उत्साही वातावरणात पार पडली.
सैनिक ‘हनीट्रॅप’ मध्ये, तर हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे ‘भारतमाता’ आणि भारतातील ‘माता’ यांना धर्मांधांच्या तावडीतून सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य…
मुसलमानांमध्येही रोजगाराची समस्या असून त्यांनाही सरकारने १० टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा तथा उत्तरप्रदेश राज्याच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती मायावती यांनी केली
भगवान सूर्यनारायणाने रात्री २ वाजता मकर राशीत संक्रमण करताच प्रयागतीर्थावरील प्रथम अमृतस्नानाचा दिनू जणू उजाडला. पहाटे ३.३० वाजता सर्व आखाड्यांच्या शिबिरांमध्ये अमृतस्नानाच्या दृष्टीने नागा, संन्याशी,…
पहिल्या राजयोगी स्नानाच्या पार्श्वभूमीवर पहाटे ४ वाजता आखाड्यांच्या शोभायात्रा वाजत-गाजत त्रिवेणी संगमावर निघाल्या. त्या वेळी सनातनच्या साधकांनी हातात फलक धरून त्यांचे स्वागत केले. स्नानासाठी जाणार्या…
कार्यशाळेत ‘स्वत:मध्ये असलेल्या दोष-अहंचे निर्मूलन कसे करायचे ?’, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ‘दोष-अहंवर मात करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी स्वत:पासूनच आरंभ करणार’, असा निर्धार धर्मप्रेमींनी कार्यशाळेतून…