येथील मष्टो कुलदेवता प्रतिष्ठान आणि खडका क्षत्रिय महासभेच्या सदस्यांसाठी श्री. विष्णु बहादुर क्षेत्री यांनी १०.४.२०१९ या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त…
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांच्या नेपाळच्या दौर्यात १०.४.२०१९ या दिवशी काठमांडू येथील बुढानीलकंठ येथील निर्माणाधीन दशमहाविद्या सिद्धपीठातील ॐ आश्रमाचे…
१२.४.२०१९ या दिवशी येथील ‘जरो किलो प्रतिष्ठान नेपाल’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. निर्मलमणी अधिकारी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळेे यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले होते.
विश्व ज्योतिष महासंघा’च्या वतीने हिंजसचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांना ते आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी निःस्वार्थी अन् अविरतपणे करत…
साध्वी प्रज्ञासिंह यांनी ‘बाबरी मशीद पाडली आता राममंदिरही बांधू’ अशा केलेल्या विधानावर शिया मौलाना कल्बे जवाद यांनी मोदी यांना चेतावणी दिली आहे.
हिंदु राष्ट्राची म्हणजेच रामराज्याची स्थापना लवकर व्हावी, अयोध्या येथील राममंदिर स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घ आयुरारोग्य लाभावे, यासाठी हनुमान…
राममंदिराच्या उभारणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील चांदसणी-कमळगाव, यावल, साकळी, तसेच जळगाव शहरातील अवचित हनुमान मंदिरात सामूहिक पत्रलेखन करण्यात आले.
कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या प्रभु श्रीरामाच्या अयोध्येतील मंदिर उभारणीतील सर्व प्रकारच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी श्रीरामाच्या परम्भक्त हनुमंताला साकडे घालण्यात आले.
अमरावती जिल्ह्यातील नांदुरा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्यात येतो. या प्रशिक्षण वर्गातील धर्मप्रेमींनी हनुमान मंदिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षण या विषयावरील फ्लेक्सचे…
हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करणार्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा पराभव करा, असे आवाहन प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जामिनावर मुक्त असलेले श्री. समीर…