Menu Close

‘हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था हिंदु संस्कृती जपण्याचे मोठे कार्य करत आहेत !’

‘हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था हे शांतपणे समाजामध्ये हिंदु संस्कृती जपण्याचे आणि ती वाढवण्याचे मोठे कार्य निष्ठेने करत आहे. मी अनेक वर्षांपासून सनातन संस्थेला…

पुणे येथे सनातनच्या धर्मरथावरील ग्रंथप्रदर्शनास उदंड प्रतिसाद

१३ ते २० ऑक्टोबर या कालावधीत धर्मरथाच्या माध्यमातून सातारा रस्ता, पुणे शहर, सिंहगड रस्ता, हडपसर या ठिकाणी सनातननिर्मित ग्रंथ, वस्तू आणि उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात…

‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘जैश-ए-महंमद’ यांचा विस्तार रोखण्यात पाक अयशस्वी ! – अमेरिकेचा अहवाल

या अहवालात ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘जैश-ए-महंमद’ या संघटनांवर संयुक्त राष्ट्रांचे प्रतिबंध लागू करण्यातही पाक सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या संघटना सातत्याने पैसा गोळा करत…

बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात ट्विटरवर हिंदूंनी व्यक्त केला रोष !

हिंदूंवरील अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड, हिंदु महिलांवर जिहाद्यांकडून बलात्कार, तसेच हिंदूंच्या अधिकारांसाठी लढा देणार्‍या हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमणे यांसारख्या अनेक संकटांनी बांगलादेशातील हिंदू…

अश्‍लीलता आणि लव्ह जिहाद यांना प्रोत्साहन देणार्‍या ‘बिग बॉस १३’ या कार्यक्रमावर बंदी आणावी !

‘अश्‍लीलता पसववून भारतीय संस्कृतीवर घाला घालणार्‍या आणि लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार्‍या ‘कलर्स टीव्ही’ या हिंदी वाहिनीवरील ‘बिग बॉस १३’ कार्यक्रमावर बंदी आणावी या मागणीसाठी हिंदु…

हिंदूंवरील आघातांच्या विरोधात विशाखापट्टणम् आणि भाग्यनगर येथे ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ !

विशाखापट्टणम् आणि भाग्यनगर (तेलंगण) या २ ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकत्याच करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलना’त उत्तरप्रदेश येथील हिंदुत्वनिष्ठ नेते कमलेश तिवारी यांच्या निर्घृण…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नाशिक येथील भाजप आमदार सौ. देवयानी फरांदे यांचा सत्कार

नाशिक मध्य या मतदारसंघातील नवनिर्वाचित भाजप आमदार सौ. देवयानी फरांदे यांचा सत्कार हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आला.

काश्मीर सूत्रावर भारताला पाठिंबा देणार्‍या देशावर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण करू : पाकिस्तानचे मंत्री

भारतानेही पाककडून येणार्‍या अशा धमक्यांना भीक न घालता थेट कृती करून पाकला धडा शिकवावा !

बेंगळुरू : सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भव्या गौडा पुरस्काराने सन्मानित

एका कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भव्या गौडा यांना सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या सेवेविषयी पुरस्कार आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

संभाजीनगर येथे हिंदु जनजागृती समितीकडून ‘दीपावलीचे आध्यात्मिक महत्त्व’ याविषयी मार्गदर्शन

दीपावली म्हणजे श्री लक्ष्मी, श्रीकृष्ण, धन्वंतरी देवता आणि यमदेवता आदींचे पूजन, विष्णुभक्त बळीराजाचे स्मरण करण्याचा हा उत्सव शास्त्रानुसार साजरा करून आपण सर्वजण आनंद द्विगुणित करूया,…