Menu Close

कोची (केरळ) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमींना मार्गदर्शन

अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या माध्यमातून हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हायची सिद्धता दर्शवलेल्या कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच कोची येथे झाली.

नाशिक येथे ‘युवा साधना शिबिर’ पार पडले

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे तीन दिवसीय ‘युवा साधना शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा धुळे, जळगाव, संभाजीनगर, नाशिक शहरासह निफाड आणि कोपरगाव (जिल्हा…

धुळे येथील सभेत भाजप आमदार टी. राजासिंह यांच्यावर हल्ल्याचे षडयंत्र ?

काल 22 डिसेंबर रोजी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे येथे घेण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत संशयास्पद हालचाली करणारा एक मुसलमान युवक कार्यकर्त्यांना आढळून आला. या युवकाची झडती घेतली…

धुळे येथील सभेत भाजप आमदार टी. राजासिंह यांच्यावर हल्ल्याचे षडयंत्र ?

काल २२ डिसेंबर रोजी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे येथे घेण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत संशयास्पद हालचाली करणारा एक मुस्लिम युवक कार्यकर्त्यांना आढळून आला.

CAA च्या समर्थनार्थ आणि हिंसाचार करणार्‍यांच्या विरोधात उभे रहा ! – हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

समाजद्रोही आंदोलकांकडून करण्यात येणारे हिंसक आंदोलन आणि त्यातून होणारी हानी निषेधार्ह आहे. तरी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन करून देशाची अखंडता आणि शांतता भंग करणार्‍या…

युवा पिढीला व्‍यवनाधीन बनवणार्‍या ‘सनबर्न’ला देशाबाहेर हाकलण्यासाठी #BanSunburnFestival या ट्रेंडद्वारे मागणी

दिनांक १४ डिसेंबर रोजी ट्‍विटर वर #BanSunburnFestival हा ट्‍विटर ट्रेंड झाला. या ट्रेंड मध्‍ये जनतेने सनबर्नचे भयावह वास्‍तव समाजासमोर मांडले व त्‍यावर बंदीची मागणी केली…

विदेशातील हिंदु निर्वासितांचा प्रश्‍न सुटला; आता घुसखोरांना बाहेर हाकला ! : हिंदु जनजागृती समिती

मोदी सरकारने पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान सह आजूबाजूच्या अन्य देशांतून भारतात आलेल्या हिंदु, शीख, बौद्ध, जैन, पारसी धर्मीय शरणार्थींना भारताचे नागरिकत्व देणारे ‘नागरिकत्व सुधारणा विधेयक’ संमत…

दादर (मुंबई) येथे दबंग ३ चित्रपटाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची संतप्त निदर्शने !

साधूंना नाचतांना दाखवणारे सलमान खान मुल्ला-मौलवी किंवा फादर-बिशप यांना चित्रपटात नाचतांना दाखवण्याचे धाडस दाखवतील का ?

अश्‍लील प्रसारणे रोखा !

गेल्या काही दिवसांमध्ये भाग्यनगर येथील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेनंतर त्यासारख्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाल्याचे दिसत आहे. या घटना वाढण्यामागे अनेक कारणे असून त्यातील एक कारण…

मंदिरे परत करा !

हिंदूंच्या मंदिरांवर पर्यायाने त्यांच्या निधीवर आणि त्यांच्याकडे असलेल्या सर्व प्रकारच्या साधनसंपत्तीवर अन्य धर्मियांच्या तुष्टीकरणासाठी, उधळपट्टीसाठी, स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी अन् प्रलंबित विकास करण्यासाठी डोळा आहे.