Menu Close

हिंदु राष्ट्राची संकल्पना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवण्यासाठी धर्मप्रेमींनी प्रयत्न करावेत : सद्गुरु डॉ. पिंगळे

राष्ट्र आणि धर्म यांच्या दृष्टीने सध्या आपत्काळ चालू आहे. वाढत्या नैसर्गिक आपत्ती, देशद्रोही आणि धर्मद्रोही यांचे वाढते बळ, राजकीय अस्थिरता, तसेच समाज, राष्ट्र अन् धर्म…

केरळ : दत्तजयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ उपक्रमांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद

केरळमध्ये दत्तजयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने हिंदी भाषेत प्रवचन आणि सामूहिक नामजप या ऑनलाईन उपक्रमांचे आयोजन केले. त्याला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद लाभला.

हिंदुजागृतीचे कार्य करतांना हिंदु संघटनांमध्ये वितुष्ट किंवा विसंवाद होऊ नये, याची काळजी घ्या : HJS चे आवाहन

काही संघटनांचे कार्यकर्ते अन्य संघटनांच्या प्रसारसाहित्यावरील केवळ संघटनेचे नाव पालटून ते साहित्य स्वतःच्या नावे प्रसारित करत असल्याचे लक्षात आले आहे. खरेतर हिंदु जागृतीसाठी संघटनांनी एकमेकांचे…

औरंगाबाद विमानतळाला ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव देण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याविषयी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने लवकरात लवकर अधिसूचना काढावी, असे केंद्रीय नागरी उड्डान मंत्री हरदीप पुरी यांना कळवले आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन सोशल मीडिया प्रगत प्रशिक्षण शिबीर’ संपन्न

जगभरामध्ये हिंदु धर्माची होत असलेली हानी थांबवण्यासाठी, तसेच धर्म, संस्कृती, हिंदु राष्ट्र यांच्या विचारांंच्या प्रसारासाठी सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…

इंदूर (तेलंगाणा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर श्री हनुमानाचे विडंबन थांबले

येथे एस्.आर्.जे. नावाचे एक खासगी आस्थापन आहे. हे आस्थापन मीठाच्या पाकिटावर श्री हनुमानाचे चित्र छापत होते.

इस्लाम त्यागून हिंदु धर्म स्वीकारलेल्या कुटुंंबाला धर्मांधांकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न !

इतकी मोठी घटना घडूनही काँग्रेस, साम्यवादी, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी पक्ष, तसेच निधर्मी संघटना याविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

वर्ष २०२० मध्ये बांगलादेशात १४९ हिंदूंच्या हत्या, तर २ सहस्र ६२३ हिंदूंचे धर्मांतर

भारतात अशा प्रकारची एकही घटना अल्पसंख्यांक धर्मियांच्या संदर्भात घडत नाही, उलट अल्पसंख्यांक धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण होणे, त्यांच्या मंदिरांची आणि देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणे, लव्ह जिहाद…

श्री हनुमानाला दंडवत घालत वानराने घेतला अखेरचा श्वास !

मंदिराला प्रदक्षिणा घालून वानराने मारुतीच्या मूर्तीकडे पहात दंडवत घालण्यास प्रारंभ केला. हे वानर बराच काळ दंडवत घालत होते. यानंतर काही काळाने नमस्काराच्या मुद्रेतच मंदिराच्या द्वारातच…