Menu Close

लव्ह जिहादच्या प्रकरणात पसार असलेल्या धर्मांधांची सर्व संपत्ती जप्त करण्याचा न्यायालयाचा आदेश

असा आदेश लव्ह जिहाद प्रकरणी पसार असणार्‍याच नव्हे, तर अटक केलेल्या आरोपीचीही संपत्ती जप्त करण्याचा आदेश न्यायालयाने द्यायला हवा, असेच हिंदूंना वाटेल !

पाद्य्रांच्या पापांची स्वीकृती ?

केरळ येथील चर्चमधील ‘कन्फेशन’ (पापांच्या स्वीकृती) प्रथा बंद करण्यासाठी ५ ख्रिस्ती महिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

हिंदूंनी धर्माचरण करून धर्महानी रोखण्यासाठी सिद्ध व्हावे : आधुनिक वैद्य श्रीपाद पेठकर, हिंदु जनजागृती समिती

ईश्‍वरी कार्यात राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करून धर्महानी रोखण्यासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे आधुनिक वैद्य…

कन्फेशनचा अपलाभ घेत पाद्रयांकडून होते महिलांचे लैंगिक शोषण ! – ख्रिस्ती महिलांचा आरोप

भारतीय चित्रपटात पाद्रयांना चांगले, तर हिंदूंच्या पुजार्‍यांना नेहमीच वाईट दाखवण्यात येते. आता यामध्ये पालट करण्याचे धाडस दिग्दर्शक दाखवतील का ?

‘अपेडा’कडून हलाल प्रमाणपत्राचे बंधन काढणे, हे सरकारचे पहिले पाऊल ! – श्री. रमेश शिंदे

‘अपेडा’ने मांस निर्यातदारांना ‘हलाल प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक होते, ते काढून टाकले आहे, हा हिंदूंसाठी हा मोठा विजय आहे !

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे गोहत्या रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांध कसायांकडून गोळीबार

धर्मांध कसाई हेही आतंकवाद्यांप्रमाणे आणि सराईत गुंडांप्रमाणे पोलिसांवर गोळीबार करतात आणि अशांना वाचण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पक्ष, साम्यवादी, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्ष पुढाकार घेतात !

आंध्रप्रदेशातील हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांच्या विरोधात ट्विटरवर #SaveAndhraTemples हॅशटॅग ट्रेंड !

आंध्रप्रदेशातील मंदिरांवर आक्रमणे होत आहेत. यामुळे देशभरातून हिंदूंकडून संताप व्यक्त होत आहे. याच अनुषंगाने ९ जानेवारी या दिवशी धर्माभिमान्यांकडून #SaveAndhraTemples हा ‘हॅशटॅग’ ‘ट्रेंड’ करण्यात आला…

‘रामराज्य’ अर्थात् ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी श्रीरामभक्तांकडून ट्विटरवर ट्रेंडद्वारे संकल्प

श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामंमदिर बांधण्याची वाट मोकळी झाली आणि तेथे मंदिराच्या उभारणीसाठी भूमीपूजनही करण्यात आले; मात्र हिंदूंनी श्रीराममंदिर उभारण्यापर्यंत सीमित न रहाता प्रभु श्रीरामाला अपेक्षित असे ‘रामराज्य’…

शिर्डीतील साई संस्थानच्या वस्त्र संहितेविषयीच्या फलकाला काळे फासले !

धार्मिक स्थळांच्या ठिकाणी कोणता पोशाख परिधान करावा, याविषयी धर्मशास्त्रात नियम आहेत. त्याचे हिंदू पालन करू इच्छितात; मात्र त्याला विरोध करून भूमाता ब्रिगेड स्वतःचे घोडे पुढे…

मुसलमान तरुणीवर प्रेम करणार्‍या हिंदु तरुणाची तरुणीच्या वडिलांकडून हत्या !

या असहिष्णुतेविषयी निधर्मीवादी का बोलत नाहीत ? हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर झाल्यानंतरही हिंदू वैध मार्गाने कारवाई करण्याचा प्रयत्न करतात; मात्र धर्मांध थेट…