Menu Close

सनातन संस्थेच्या ‘Survival Guide (आपत्कालीन सुरक्षा)’ या ‘अँड्रॉइड अ‍ॅप’चे लोकार्पण

या अ‍ॅपमध्ये ‘आपत्काळाचे स्वरूप कसे असते ? आपत्काळ येण्यामागील कारणे आणि त्यापासून रक्षण होण्यासाठी ईश्‍वराची कृपा कशी संपादन करावी ? आपत्काळाला तोंड देण्यासाठी शारीरिक, मानसिक,…

बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू न केल्यास आत्मदहन करीन ! – जगद्गुरु परमहंसाचार्यजी महाराज, अयोध्या

 बंगालमधील हिंसाचार थांबावा आणि पीडितांना न्याय मिळावा यांसाठी २४ मेपर्यंत बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू न केल्यास २५ मे या दिवशी मी आत्मदहन करीन, अशी चेतावणी…

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी अंतर्गत भेदभाव विसरून सामूहिक प्रयत्न आवश्यक ! – मोहन भागवत, सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

 धैर्यवान लोक कायम प्रयत्न चालूच ठेवतात. आपल्यालाही तसेच करायचे आहे. संपूर्ण भारताला एक समाज म्हणून सर्व भेदभाव विसरून, गुणदोषांच्या चर्चांमध्ये न अडकता एकसंघ बनून काम…

पंजाबमधील मुसलमानबहुल असणारे क्षेत्र स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित !

 ईदच्या निमिताने पंजाबचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राज्यातील मलेरकोटला हा मुसलमानबहुल भाग स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित केला आहे. यामुळे राज्यातील एकूण जिल्ह्यांची…

इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेल्या आक्रमणाचा ‘जमात-इ-इस्लामी हिंद’ संघटनेकडून निषेध

इस्रायलने अल्-अक्सा मशीद, जेरूसालेम, गाझा आणि पॅलेस्टाईनचा इतर भाग यांवर केलेल्या आक्रमणाचा ‘जमात-इ-इस्लामी हिंद’ संघटनेच्या गोवा विभागाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे निषेध केला आहे.

‘राज्य सरकारांकडून केवळ हिंदूंच्या मंदिर निधीचा दुरूपयोग का ?’ या विषयावर ‘विशेष संवाद’

भारतातील वेगवेगळ्या राज्य सरकारांनी चर्चेस् आणि मशिदी ताब्यात न घेता केवळ हिंदूंचीच मंदिरे आपल्या ताब्यात घेतली आहेत. हिंदू जागरूक आणि संघटित नसणे हेच या समस्येचे…

ईश्‍वराला प्रार्थना आणि अग्निहोत्र करण्यासह विविध उपाय करून नियमित साधना करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेकांच्या मनात भय, नकारात्मता, निराशा वाढली आहे, तसेच काहींच्या मानसिक संतुलनावरही विपरित परिणाम झाला आहे. अशा स्थितीत नियमित साधना केल्याने…

(म्हणे) ‘३ कोटी ३० लाख देवता; मात्र ऑक्सिजनचे उत्पादन करू शकत नाहीत !’

फ्रान्सच्या ‘शार्ली हेब्दो’ नियतकालिकाने आता हिंदूंच्या देवतांना भारतातील कोरोना रुग्णांचा ऑक्सिजनअभावी होणार्‍या मृत्यूसाठी उत्तरदायी ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.

चित्रकूट (उत्तरप्रदेश) येथील कारागृहात अटकेतील गुंडाने केलेल्या गोळीबारात २ गुंड ठार !

चित्रकूट येथील कारागृहातील दोन गटांत झालेल्या गोळीबारात दोन गुंड बंदीवानांचा मृत्यू झाला. यातील एक कुख्यात गुंड आणि आमदार मुख्तार अन्सारी याच्या जवळचा होता. पोलिसांनी गोळीबार…

…तर काय आम्ही स्वतःला फासावर लटकवून घ्यायला हवे का ?

मी तुम्हाला विचारू इच्छितो की, उद्या न्यायालयाने सांगितले की, ‘तुम्हाला अमुक इतके डोस द्यायला हवेत;’ मात्र तेवढे उत्पादन होऊ शकले नाही, तर काय आम्ही स्वतःला…