Menu Close

सलमान खुर्शिद यांनी पुस्तकाद्वारे केलेला हिंदुत्वाचा अवमान हा ‘पॅन इस्लाम’च ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन वाहिनी’

पुस्तके, चित्रपट, कविता आदींच्या माध्यमातून ‘जिहादी चळवळ’ चालवण्याचा हा प्रकार आहे. हा काँग्रेसचा वैचारिक जिहादी आतंकवाद आहे !

‘सनातन धर्म प्रतिनिधी सभा, देहली’चे कार्यकारी अध्यक्ष श्री. भूषणलाल पराशर यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली सदिच्छा भेट !

आज हिंदू त्यांचे सण, परंपरा, आचार-विचार यांविषयी अनभिज्ञ आहेत. विशेषतः शहरांमध्ये रहात असलेले हिंदु धर्मापासून दूर जात आहेत. आज शुद्ध स्वरूपात धर्म सांगणारे उपलब्ध नाहीत.…

केरळमधील ‘ललित कला अकॅडमी’कडून देश, हिंदु धर्म आणि गाय यांचा अवमान करणार्‍या व्यंगचित्राला पुरस्कार !

 केरळमधील ‘ललित कला अकॅडमी’ने देश, हिंदु धर्म आणि गाय यांचा अवमान करणार्‍या एका व्यंगचित्राला पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केल्याची घटना नुकतीच घडली. या व्यंगचित्रात दाखवण्यात…

तीव्र विरोधानंतर गीतकार जावेद अख्तर यांना उद्घाटक म्हणून बोलावण्याचा निर्णय रहित

नाशिक येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार असून या वेळी गीतकार जावेद अख्तर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

बांगलादेशात हिंदूंच्या मंदिरात कुराण ठेवण्याच्या प्रयत्नात असणार्‍या धर्मांधाला अटक

 येथील हबीबगंजमधील चौधरी बाजारातील हिंदूंच्या मंदिरात लपूनछपून कुराण ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या मीजान नावाच्या धर्मांध तरुणाला पोलिसांनी अटक केली. मंदिरात कुराण नेण्याच्या प्रयत्नामागील कारण अद्याप स्पष्ट…

भारतातील घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांची हिंदु नावाने कागदपत्रे बनवून त्यांना विदेशात पाठवणार्‍या टोळीला अटक

उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांना भारतीय हिंदूंची नावे देऊन त्यांना विदेशात पाठवणार्‍या एका टोळीला अटक केली. या प्रकरणी सहारणपूर येथून अजय घिल्डियाल…

पाकिस्तानमध्ये ११ वर्षांच्या हिंदु मुलाची लैंगिक शोषण करून हत्या

पाकच्या सिंध प्रांतामध्ये एका ११ वर्षीय हिंदु मुलाचे लैंगिक शोषण करून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

धर्मांधांना चिथावणी देणार्‍या रझा अकादमीवर बंदी घाला !

राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवून अराजकाची स्थिती निर्माण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करावी आणि त्यांना चिथावणी देणार्‍या रझा अकादमीवर बंदी घालावी, या मागणीसाठी नागपूर आणि कारंजा (जिल्हा वाशिम)…

लोकमान्‍य टिळक यांचे देहावसान झालेल्‍या मुंबईतील ‘सरदारगृह’ या वास्‍तूची दुरवस्‍था !

देशाच्‍या स्‍वातंत्र्य चळवळीतील ‘असंतोषाचे जनक’ अशी ओळख असलेले लोकमान्‍य टिळक यांचे मुंबईतील क्रॉफड मार्केट या भागातील ‘सरदारगृह’ या वास्‍तूमध्‍ये निधन झाले होते; पण आज त्‍या…

(म्हणे) पाकचे पंतप्रधान इम्रान खान माझे मोठा भाऊ ! – पंजाबचे काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू

 पाकमध्ये असलेल्या करतारपूर साहिब गुरुद्वाराच्या दौर्‍यावर गेलेले पंजाबच्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचे तेथे मोठे स्वागत करण्यात आले. त्या वेळी सिद्धू म्हणाले, ‘पाकचे पंतप्रधान…