Menu Close

केरळमध्ये हिंदु तरुणाने ख्रिस्ती तरुणीशी विवाह केल्याने तिच्या भावाकडून हिंदु तरुणाला मारहाण

धर्मांतरास नकार दिल्याने मिथुन कृष्णा नावाचा तरुण, त्यांची पत्नी, भाऊ आणि मित्र यांना ख्रिस्त्यांकडून मारहाण करण्यात आली. यात मिथुन यांच्या मेंदूला दुखापत झाल्याने त्यांच्यावर येथील…

बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा !

बांगलादेशात शेकडो दुर्गापूजा मंडपांवर आणि ‘इस्कॉन’ मंदिरांवर आक्रमणे करणार्‍या, तसेच हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे करून हत्याकांड घडवणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील उपजिल्हाधिकारी यांना…

हिंदूंच्या विरोधानंतर ‘एले इंडिया’ मासिकाने हिंदूंच्या धर्मरक्षणाचा उपहास करणारा लेख काढला !

 हिंदूंच्या विरोधानंतर ‘एले इंडिया’ या मासिकाने हिंदूंच्या धर्मरक्षणाचा उपहास करणारा लेख काढला. ३१ ऑक्टोबर या दिवशी ‘एले इंडिया’ मासिकात लेखक रोमन बेग यांचा ‘पॉलिटिक्स ऑफ…

हिंदु तरुणाला नोकरीचे आमीष दाखवून त्याचे धर्मांतर करणार्‍या ५ धर्मांधांना अटक !

सदर हिंदु तरुणाला येथील मदरशातून सोडवण्यात आले आहे. तो येथील वीटभट्टीत काम करत होता. तेव्हा धर्मांधांनी त्याला देहलीत नोकरी देण्याचे आमीष दाखवून त्याला सोबत नेले…

सांखळी (गोवा) येथील संस्कृतीप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांकडून ‘गोवन वार्ता’ दिवाळी अंकाची जाहीर होळी करून निषेध व्यक्त

 देव,देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेले सांखळी येथील संस्कृतीप्रेमी अन् धर्मप्रेमी नागरिक यांनी ३ नोव्हेंबरला सायंकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एकत्र येऊन ‘गोवन…

‘सरदार उधम’ यांचा अवमान !

‘सरदार उधम’ चित्रपटाच्या माध्यमातून भारतावर झालेल्या अन्यायाला जागतिक व्यासपिठावर वाचा फोडण्याची आलेली ही नामी संधी भारताने गमावली आहे. राष्ट्रप्रेमाचा अभाव कुठे कुठे जाणवतो ?, हे…

प्रदूषणकारी आणि देवतांची विटंबना करणार्‍या फटाक्यांवर बंदी घालावी !

प्रदूषणकारी आणि देवतांची विटंबना करणार्‍या फटाक्यांवर बंदी घालण्याविषयी येथील नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे, तसेच पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात…

हिंदूंच्या विरोधानंतर गुरुग्राम (हरियाणा) येथे ३७ पैकी ८ सार्वजनिक ठिकाणची नमाजपठणाला दिलेली अनुमती रहित !

गुरुग्राम (हरियाणा) येथील प्रशासनाने ३७ पैकी ८ सार्वजनिक ठिकाणी मुसलमानांना नमाजपठण करण्यास दिलेली अनुमती मागे घेतली. हिंदूंच्या विरोधानंतर हा निर्णय घेण्यात आला. ‘अन्य ठिकाणच्या नमाजपठणाविषयी…

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील भाजपच्या नगरसेवकांना हलाल अर्थव्यवस्थेविषयी दिली माहिती !

इतकी माहिती आणि इतका गंभीर विषय आम्हाला ठाऊक नव्हता. हे प्रत्येकापर्यंत पोचवले पाहिजे, असे उपस्थित सर्व जण म्हणाले.

‘स्टॅलिन’ सरकारच्या वल्गना आणि हिंदूंचे कर्तव्य !

देशभरातील हिंदूंनी प्रांतीय कक्षा विस्तारून हिंदु म्हणून संघटित होऊन मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणे, हे हिंदूंचे कर्तव्यच आहे. मंदिरांचे पावित्र्य टिकले, तरच पुढील…