आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची १३९ वी पुण्यतिथी होती. त्यांचे जन्मगाव शिरढोण येथे क्रांतीज्योतीची मिरवणूक काढून त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
टेलिग्राम आणि यू-ट्यूब यांच्या माध्यमातून आज हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यान’ आयोजित करण्यात आले होते. रत्नागिरी येथील कु. नारायणी शहाणे यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून…
हिजाबवर बंदी घालत आहेत. जे कुणी आमच्या मुलींना हिजाब घालण्यापासून रोखत आहेत, त्यांचे तुकडे तुकडे केले जातील, अशी धमकी येथील काँग्रेसचे नेते मुकर्रम खान यांनी…
कर्नाटक उच्च न्यायालयात हिजाबच्या प्रकरणी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी चालू असतांना आता ‘कमीत कमी शुक्रवारी आणि रमझानच्या मासामध्ये हिजाब घालण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी…
शाळा आणि महाविद्यालये यांच्या वर्गांमध्ये भगवी शाल, स्कार्फ आणि हिजाब घालण्यास मनाई आहे.
विद्यार्थ्यांना शाळांमध्ये कोणतेही धार्मिक चिन्ह वापरण्यापासून परावृत्त करणे चांगले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बुरखा किंवा पूर्ण चेहर्याच्या बुरख्याला अनुमती दिली जाऊ नये, असेही त्या म्हणाल्या.
अश्रफनगर येथे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेने तिच्या वार्षिक ‘पी.एफ्.आय. दिवसा’च्या निमित्ताने १७ फेब्रुवारी या दिवशी ‘पुस्तक विक्री’चे आयोजन केले होते. याच्या उद्घाटनप्रसंगी…
भारतात एका राज्यात ‘हिजाब’वर बंदीचा निर्णय आल्यावर मुसलमान अस्थिरता माजवत आहेत. हिजाबचे निमित्त करून हिंदुत्वाला बदनाम करत आहे.
अलप्पुझा (केरळ) येथे सरथ चंद्रन् या भाजपच्या कार्यकर्त्याची १६ फेब्रुवारीच्या रात्री हरिपद भागामध्ये चाकू भोसकून हत्या करण्यात आली. सरथ हे कुमारपूरम्च्या जवळ असलेल्या वरयंकोडे येथे रहाणारे…
महाविद्यालयात साजरे होणार्या ‘डे’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक करण्याचा विदेशी आस्थापनाचा डाव आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात नैतिक अधःपतन होत आहे.