Menu Close

उत्तरप्रदेशातील कारागृहांमध्ये बंदीवानांना महामृत्युंजय आणि गायत्री मंत्र ऐकवण्यात येणार !

राज्यातील कारागृहांमध्ये बंदीवानांना महामृत्युंजय आणि गायत्री मंत्र ऐकवण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. बंदीवानांना मानसिक शांतता लाभण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे कारागृह मंत्री धर्मवीर…

बेंगळुरू येथील ५ शाळांमध्ये बाँब ठेवल्याच्या इमेलद्वारे धमक्या

शहरातील ५ शाळांना धमकीचे इमेल पाठवण्यात आले असून यात शाळांमध्ये बाँब ठेवण्यात आल्याचे म्हटले आहे. यानंतर पोलिसांनी या शाळांमध्ये तपासणी चालू केली आहे; मात्र सायंकाळी…

अनेक हिंदु दुकानदार संपत्ती विकून पलायन करण्याच्या सिद्धतेत !

अनेक हिंदूंची दुकाने जाळण्यात आली होती. आता या हिंदु दुकानदारांनी त्यांच्या दुकानांबाहेर ‘ही संपत्ती विकणे आहे’, असे फलक लावले आहेत. धर्मांधांच्या आक्रमणामुळे हे हिंदू दहशतीखाली…

बांगलादेशात महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून हिंदु शिक्षकाला अटक !

बिनोदपूर रामकुमार शाळेत ही घटना घडली असून हृदयचंद्र मंडल असे या शिक्षकाचे नाव आहे. ते विज्ञान विषय शिकवतात. त्यांनी वर्गात शिकवतांना पैगंबर आणि कुराण यांचा…

बिहारमधील मशिदींवरील भोंग्यांवर बंदी घाला !

मी राज्यातील १३ कोटी लोकांना आठवण करून देत आहे की, जेव्हा होळी, दिवाळी, छठ पूजा आणि हिंदूंचे अन्य सण साजरे केले जातात, तेव्हा भोंग्यांचा वापर…

अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील रस्त्याचे ‘गणेश टेंपल स्ट्रीट’ असे नामकरण !

कुठे रस्त्यांना हिंदूंच्या देवतांचे नाव देणारे पाश्‍चात्य देश, तर कुठे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही रस्त्यांना आक्रमणकारी मोगल आणि इंग्रज यांची नावे देणारा भारत देश !

नागपूर येथील सर्व मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवा, अन्यथा आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसाचे पठण करू !

निवेदन दिल्यानंतर पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्यास आम्हीही भोंगे लावून हनुमान चालिसाचे पठण करू, अशी चेतावणी मनसेचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी दिली आहे.

मुसलमान सरकारी कर्मचार्‍यांना रमझानच्या काळात कार्यालयीन वेळेच्या एक घंटापूर्वीच घरी जाण्याची अनुमती !

आंध्रप्रदेशातील वाय.एस् जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने राज्यातील सर्व मुसलमान सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि कंत्राटदार यांना रमझानच्या काळात नियोजित कार्यालयीन वेळेच्या १ घंटा आधी घरी जाऊ…

राजस्थानमध्ये हिंदूंच्या धार्मिक सणांच्या पूर्वीच काही जिल्ह्यांमध्ये भोंगे आणि धार्मिक झेंडे यांच्या वापरावर बंदी !

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या सणांच्या वेळी विविध प्रतिबंध लावले जातात; मात्र असे प्रतिबंध मोहर्रमच्या काळात कधी लावले जात नाहीत, हे लक्षात घ्या !

सत्तेत आलो, तर सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालणार्‍यांकडून दंड वसूल करू !

फ्रान्सच्या निवडणुकीतही हिजाब घालणार्‍यांकडून दंड वसूल करण्याचे आश्‍वासन दिले जाते. ही भारतातील तथाकथित पुरो(अधो)गामी आणि विज्ञानवादी यांना चपराकच होय !