Menu Close

रामनवमीला उत्तरप्रदेशात दंगली तर दूर, साधा शाब्दिक संघर्षही झाला नाही ! – योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या ट्वीटमध्ये जोडलेल्या वरील कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये ते म्हणाले, ‘‘उत्तरप्रदेशच्या ‘विकासा’च्या नूतन धोरणामुळे हे शक्य झाले. दंगली, गुंडगिरी आणि विघटनवादी तत्त्वे यांना राज्यात…

सातारा येथे विविध मंदिरांत हिंदूंकडून साकडे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ !

खटाव तालुक्यातील खातवळ येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी साकडे घालण्यात आले. ३० हून अधिक भाविक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

‘मॅकडोनाल्ड’कडून भारतात हिंदूंवर ‘हलाल’ सक्ती का ? – हिंदु जनजागृती समिती

भारतात ८० टक्के बहुसंख्यांक हिंदु समाज असतांनाही त्यांना हलाल मांस खाण्याची सक्ती करणे, हे राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष तत्त्वाच्या विरोधात आणि हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याची हानी करणारे नाही…

काश्मिरी हिंदूंचे त्यांच्या मातृभूमीत पुनर्वसन कधी होणार ? – सौ. रूपा महाडिक, हिंदु जनजागृती समिती

१९ जानेवारी १९९० या दिवशी काश्मीरमधील धर्मांधांनी काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधून हाकलून दिले. आज या घटनेला ३२ वर्षे पूर्ण झाली.

8 राज्यांतील हिंदूंना ‘अल्पसंख्यांक दर्जा’ देण्याऐवजी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा ! – श्री. रमेश शिंदे

सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय म्हणाले की, पाकिस्तान, बांगलादेश या मुसलमान देशांत ‘शरीया’ने सर्व कारभार चालतो आणि तिथे हिंदू, शीख यांची लोकसंख्या घटत चालली आहे.

श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर देशातील ५ राज्यांत धर्मांधांकडून आक्रमणे !

 देशभर श्रीरामनवमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर मुसलमानबहुल भागांत आक्रमण करण्यात आल्याच्या घटना झारखंड, मध्यप्रदेश, बंगाल, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांत घडल्या. गुजरातमध्ये धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात…

मानखुर्द (मुंबई) येथे ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्या हिंदूंवर धर्मांधांकडून तलवारी-काठ्या यांनी आक्रमण !

मानखुर्द येथे ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देणाऱ्या हिंदूंवर धर्मांधांनी श्रीरामनवमीच्या रात्री जीवघेणे आक्रमण केले. ‘रमजान चालू है, नारे मत लगाओ’, असे म्हणत धर्मांधांनी हिंदु युवकांवर…

उत्तराखंडच्या रुद्रनाथ मंदिरात तोडफोड !

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होण्याच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने विशेषतः हिमालयात असणाऱ्या अशा मंदिरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे…

गोरखनाथ मंदिरावर आक्रमण करणार्‍या मुर्तझाचे परदेशातील इस्लामी संस्थांशी संबंध !

गोरखपूरच्या गोरखनाथ मंदिरावर आक्रमण करणार्‍या मुर्तझाची कसून चौकशी चालू आहे. तो इस्लामिक स्टेट, तसेच परदेशातील अनेक इस्लामी संस्था यांच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर आली…