देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने हिंदूंचे धर्मांतर करण्याचा उघडपणे प्रयत्न केला जात आहे आणि त्याला हिंदू बळी पडत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ हा कायदा करावा…
सर्वांत मोठ्या जामिया मशिदीमध्ये शुक्रवार, ८ एप्रिल या दिवशी धर्मांधांनी भारतविरोधी घोषणाबाजी करत स्वातंत्र्याची मागणी केली. येथे शुक्रवारच्या नमाजासाठी जमलेल्या धर्मांधांनी या घोषणा दिल्या.
आतंकवाद्यांना ‘आतंकवादी’ घोषित करून त्यांचे फार काही बिघडणार नाही. पाकमध्ये घुसून त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना भारतात आणून शिक्षा सुनावली, तरच भारतात शांती नांदेल !
मुसलमानांनी देवतांची मूर्ती घडवणे योग्य नाही. ते हिंदूंचे शास्त्रदेखील स्वीकारत नाहीत. शास्त्राची त्यांना अनुमती नाही. शास्त्रानुसार विश्वकर्मा जातीच्या लोकांनी मूर्ती घडवली पाहिजे; म्हणून मुसलमानांनी घडवलेल्या…
ही मशीद इस्लामच्या मान्यतेनुसार नाही; कारण भारतात असे कुठेही नाही की, एका मशिदीच्या पश्चिम दिशेच्या बाजूने हिंदूंच्या देवतेची मूर्ती आहे. इस्लाममध्ये मूर्तीपूजा मान्य नाही. औरंगजेब…
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठामध्ये येथील अधिवक्त्यांनी त्यांच्या गणवेशाविषयी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यात म्हटले आहे की, गणवेशाविषयी…
कर्नाटकातील कोलार येथे श्रीरामनवमीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागात धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही मिरवणूक जहांगीर मोहल्ला येथून जात असतांना तेथे…
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहून तरुण काश्मिरी मुसलमानांकडून ‘आमच्या पूर्वजांकडून चूक झाली’, हे स्वीकारून हिंदूंना काश्मीर खोर्यात स्थान देण्याची मागणी करणे अपेक्षित होते; पण चित्रपट…
ध्वनीचित्रफितीत ‘हिंदू जगातील सर्वात वाईट जात आहे’, तसेच ‘हिंदूंच्या बहिणींवर बलात्कार करून त्यांची हत्या करू’, असे म्हटले आहे. या प्रकरणाकडे गौहत्ती पोलिसांनी स्वत:हून लक्ष घातले…
कर्नाटक राज्यातील मशिदींवरील भोंगे काढण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राज्यातील मशिदींना नोटीस बजावली आहे. त्यांनी भोंग्यांचा आवाज हा निश्चित करण्यात…